Dhadak Kamgar Union - INDIA

Dhadak Kamgar Union - INDIA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhadak Kamgar Union - INDIA, Non-Governmental Organization (NGO), Abhijeet Rane’s Office Add-Aarey Milk Colony, Unit No. 2, godown 03, Bhandar Karyalay, Near Sankraman Studio, Opp Maharashtra Krushi Udyog Bhavan, Near Western Express Highway, Goregaon (E), Mumbai Te, Mumbai.
(2)

14/07/2026









14/07/2026









भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई व धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...
14/07/2026

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई व धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. रविंद्रजी चव्हाण, मा. आशिषजी शेलार, मा. मंगलप्रभातजी लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष मा. अमितजी साटम तसेच आचार्य पवन त्रिपाठीजी, मा. विनोदजी शेलार,माजी.आमदार भारतीताई लव्हेकर मा. ज्ञानमूर्तीजी शर्मा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व कामगार नेते मा. अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील रिक्षाचालक बांधवांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता टेकवेब सेंटर, काजुपाडा सिग्नलजवळ, न्यू लिंक रोड, आनंद नगर रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे सभासद रिक्षाचालकांना मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपा पदाधिकारी धर्मेश पाल सिंहयांनी केले आहे. तरी भाजपा कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे सर्व सभासद व रिक्षाचालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

– भाजपा कामगार आघाडी, मुंबई कार्यालय
– धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन कार्यालय

Address

Abhijeet Rane’s Office Add-Aarey Milk Colony, Unit No. 2, Godown 03, Bhandar Karyalay, Near Sankraman Studio, Opp Maharashtra Krushi Udyog Bhavan, Near Western Express Highway, Goregaon (E), Mumbai Te
Mumbai
400065

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhadak Kamgar Union - INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhadak Kamgar Union - INDIA:

Shortcuts

Share