Hindustan Chitrapat Kamgar Sanghatana

Hindustan Chitrapat Kamgar Sanghatana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hindustan Chitrapat Kamgar Sanghatana, Labor Union, Mumbai.

14/04/2026

विनम्र अभिवादन!

भावपूर्ण श्रद्धांजली!
12/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

आपल्या चिरतरूण आवाजाने प्रत्येकाला भुरळ पाडणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य गाणी गायली. केवळ हिंदी मराठीतच नाही तर विविध भाषांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला.

आज त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी, गायन आणि कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्या आज आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या सुरांचा अनमोल ठेवा कायम आपल्यासोबत राहील. शिवसेना पक्षातर्फे आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

अभिनंदन Vijay Deverakonda Rashmika Mandanna
26/02/2026

अभिनंदन Vijay Deverakonda Rashmika Mandanna

अभिनंदन!
26/02/2026

अभिनंदन!

भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना इस्रायलमध्ये 'स्पीकर ऑफ द क्नेसेट' या तेथील कायदे मंडळातर्फे (संसद) दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च पदकाने गौरविण्यात आले आहे. हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे आणि क्नेसेटमधील सदस्यांना संबोधित करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इस्रायल आणि भारत यांच्यातील परराष्ट्र संबंध या सन्मानाने अधिक दृढ होतील यात शंका नाही. या सर्वोच्च गौरवासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे शिवसेना पक्षातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

26/02/2026

दृकश्राव्य माध्यमांत करिअर घडविण्याची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून विविध दृकश्राव्य माध्यमांचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. चित्रपट, दूरदर्शन, वेबमालिका, माहितीपट, कॅमेरावर्क, संपादन, ध्वनीमुद्रण, पटकथा लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या अभ्यासक्रमामध्ये अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, उद्योगक्षेत्राशी निगडित प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना सर्जनशीलता विकसित करण्याबरोबरच व्यावसायिक कौशल्यांची जोड मिळेल, ज्यामुळे त्यांना माध्यम क्षेत्रात सक्षम संधी उपलब्ध होतील.

सत्र आरंभ : १ एप्रिल २०२६

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.pldeshpandekalaacademy.org(उपक्रम) या संकेतस्थळावर उपलब्ध गूगल फॉर्म भरून दि. १५ मार्च २०२६ सायं. ५ वाजेपर्यंत सादर करावा.

पत्ता : सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५
ईमेल : [email protected]
अधिक माहितीसाठी WhatsApp क्र. ९८१९८२४९५४ वर संपर्क साधावा.

विनम्र अभिवादन!
26/02/2026

विनम्र अभिवादन!

थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !

शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांना जन्मदिवसाच्या आ...
09/02/2026

शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांना जन्मदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

#शिवसेना

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
07/02/2026

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला संघाचे व तसेच कॅप्टन स्मृति मानधना चे आईपीएल-2026 कप जिंकल्या बद्दल हार्दिक अभिनंदन !
07/02/2026

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला संघाचे व तसेच कॅप्टन स्मृति मानधना चे आईपीएल-2026 कप जिंकल्या बद्दल हार्दिक अभिनंदन !

वैभव सूर्यवंशी स्टार, लगान वसूल करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! अभिनंदन भारतीय under - 19 टीम!
07/02/2026

वैभव सूर्यवंशी स्टार, लगान वसूल करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! अभिनंदन भारतीय under - 19 टीम!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindustan Chitrapat Kamgar Sanghatana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Hindustan Chitrapat Kamgar Sanghatana:

Share

Category