Kateel Durga Charitable Trust

Kateel Durga Charitable Trust Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kateel Durga Charitable Trust, Charitable organisation, Mumbai.

Shree Kateel Durga Parameshwari Charitable Trust is a Non-Government Organisation (NGO) that works towards the upliftment of our society and does charity for needy people.

“मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी बांधवांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर कधी पूर्ण...
20/08/2026

“मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी बांधवांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर कधी पूर्ण होणार?
आश्वासन नको — आता मालकी हक्काच्या घरासाठी ठोस निर्णय हवा!”

“मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचारी बांधवांची खाजगी सावकारांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबलीच पाहिजे!अन्याय सहन करू न...
17/08/2026

“मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचारी बांधवांची खाजगी सावकारांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबलीच पाहिजे!
अन्याय सहन करू नका — कायद्याची साथ घ्या, निर्भयपणे आवाज उठवा!
सफाई कर्मचारी बांधवांच्या हक्क, संरक्षण आणि न्यायासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी!”

15/08/2026
“जे मुंबई स्वच्छ ठेवतात, त्यांच्यावर अन्याय नको!सफाई कर्मचाऱ्यांना हक्क, न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळालाच पाहिजे!संघटित...
12/08/2026

“जे मुंबई स्वच्छ ठेवतात, त्यांच्यावर अन्याय नको!
सफाई कर्मचाऱ्यांना हक्क, न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळालाच पाहिजे!
संघटित व्हा — संघर्ष करा — हक्क मिळवा!”

“मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या BMCच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमब...
11/08/2026

“मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या BMCच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट व रेन शूज देण्यासाठी निधी नाही; मग ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेसाठी निधी कसा उपलब्ध होतो?”
“सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष हा अन्याय आहे!
स्पर्धेपेक्षा कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्रथम — सुरक्षा साहित्य दरवर्षी पावसाळ्यापूर्वी द्या!”

“मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या सफाई कामगारांचे मालकी हक्काच्या घराचे स्वप्न अजूनही अपूर्ण का?घर हा त्य...
09/08/2026

“मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या सफाई कामगारांचे मालकी हक्काच्या घराचे स्वप्न अजूनही अपूर्ण का?
घर हा त्यांचा हक्क आहे—दया किंवा उपकार नाही!
आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा!”

“स्वच्छ मुंबई घडवणाऱ्यांवर अन्याय कशासाठी?सफाई कामगारांना हक्क, न्याय आणि सन्मान मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील!”
08/08/2026

“स्वच्छ मुंबई घडवणाऱ्यांवर अन्याय कशासाठी?
सफाई कामगारांना हक्क, न्याय आणि सन्मान मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील!”

"कायद्याचे राज्य प्रस्थापित करा... अनधिकृत लॉजिंग, बोर्डिंग व हॉटेल व्यवसाय तात्काळ बंद करा! जनहितासाठी आता निर्णायक कार...
06/08/2026

"कायद्याचे राज्य प्रस्थापित करा... अनधिकृत लॉजिंग, बोर्डिंग व हॉटेल व्यवसाय तात्काळ बंद करा! जनहितासाठी आता निर्णायक कारवाई हवी!"

Pay & Use सुलभ स्वच्छतालयांचे व्यवस्थापन महानगरपालिका सफाई कर्मचारी कुटुंबियांना दिल्यास रोजगार, जबाबदार व्यवस्थापन आणि ...
05/08/2026

Pay & Use सुलभ स्वच्छतालयांचे व्यवस्थापन महानगरपालिका सफाई कर्मचारी कुटुंबियांना दिल्यास रोजगार, जबाबदार व्यवस्थापन आणि स्वच्छ मुंबई या तिन्ही उद्दिष्टांना बळ मिळेल.

नागरिकांच्या अर्ज, तक्रारी, निवेदने व RTI अर्जांवर वेळेत कार्यवाही करून उत्तर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पारदर्शक,...
04/08/2026

नागरिकांच्या अर्ज, तक्रारी, निवेदने व RTI अर्जांवर वेळेत कार्यवाही करून उत्तर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न.

Address

Mumbai
400053

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kateel Durga Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kateel Durga Charitable Trust:

Shortcuts

Share