01/01/2026
आमचे सहकारी,
लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन चे
अध्यक्ष श्री अविनाश भाऊ तिकोणे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबा आणि महालक्ष्मी आपणास उदंड आयुष्य देवो !!
शुभेच्छूक: वाहन चालक मालक असोसिएशन
( महाराष्ट्र राज्य )