Dhiraj Foundation

Dhiraj Foundation Service to human is Service to God

बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करीरोड़चा कैवारी आयोजित चषकास भेट दिली❤️
11/05/2026

बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
करीरोड़चा कैवारी आयोजित चषकास भेट दिली❤️

आर्ट ऑफ गिविंग च्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित🌿 “साफ समुद्र स्वच्छता मोहीम” 🌿हा उपक्रम आपल्या सर्वांच्या उत्स्फूर...
10/05/2026

आर्ट ऑफ गिविंग च्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
🌿 “साफ समुद्र स्वच्छता मोहीम” 🌿
हा उपक्रम आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संदेश देणाऱ्या या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचे, कार्यकर्त्यांचे आणि कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले *धीरज फॉउंडेशन* चे सर्वेसर्वा तसेच उद्योगपती सन्मा. *धीरज जैन* जी यांचे मनःपूर्वक आभार. 💐

आज आपण केवळ समुद्रकिनारा स्वच्छ केला नाही,
तर समाजामध्ये स्वच्छतेची जाणीव आणि निसर्गाप्रती प्रेम निर्माण करण्याचे एक मोठे कार्य केले आहे. 🌍✨

आपल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

🤝 असेच प्रेम, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी कायम राहू दे…

🙏 पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

"Thank you for the warm welcome and respect shown to me. It is a pleasure to see such high-quality cricket and disciplin...
03/05/2026

"Thank you for the warm welcome and respect shown to me. It is a pleasure to see such high-quality cricket and disciplined sportsmanship❤️🔥

🚩
01/05/2026

🚩

🧡
02/04/2026

🧡

Habib Terrace Tournament 2026❤️Dhiraj foundation ❤️‍🔥
09/03/2026

Habib Terrace Tournament 2026❤️
Dhiraj foundation ❤️‍🔥

महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏽
15/02/2026

महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏽

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला...! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
26/01/2026

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला...! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳❤️

Congratulations ❤️
17/01/2026

Congratulations ❤️

Address

GANESH GALLI
Mumbai
400012

Telephone

+919870738818

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhiraj Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhiraj Foundation:

Share