Vachlabai Apang Seva Sanstha

Vachlabai Apang Seva Sanstha Vachlabai Apang Seva Sanstha is a charitable organization registered with the government.

25/12/2025
नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत 21 डिसेंबर 2025 रोजी गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीने...
25/12/2025

नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत 21 डिसेंबर 2025 रोजी गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीने दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात खजिनदार श्रीमती शांता भीमराव तायडे यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम श्री. महावीर देशलहरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. गुलाबचंद जैन यांच्या सहकार्याने पार पडला. तसेच आदित्य बिर्ला कंपनीचे मोलाचे योगदान लाभले. शेवटी सर्व सहकार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

📢 ... नमस्कार.....आज दिनांक 23/11/2025वार रविवार वेळ संध्याकाळी 4. च्या दरम्यान 📍स्थळ - जव्हार एज्युकेशन सोसायटी जव्हार ...
23/11/2025

📢 ... नमस्कार.....
आज दिनांक 23/11/2025
वार रविवार वेळ संध्याकाळी 4. च्या दरम्यान
📍स्थळ - जव्हार एज्युकेशन सोसायटी जव्हार विद्यालय इंग्रजी मीडियम स्कूल गोरेगाव वेस्ट मुंबई
*नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत मुंबई उपनगर द्वारे आयोजक*......
*वाचलबाई अपंग सेवा संस्थेची सामाजिक जबाबदारी*....
महाराष्ट्राच्या मातीत उगवल्याल स्वोदेशी सोन दिव्यागांना अन्नधान्य वाटप सोहळा पहिल्या टप्यात 75/- दिव्यांगाना लाभ *प्रमुख अतिथी : श्रीमती सुवर्णा शहा / श्रीयांशी मैती (रूही)* यांच्या हातुन वाटप
दुसर्या टप्प्यात - वेळ 6. च्या दरम्यानात त्याच दिवशी सेम तारखिवर
( *हेप पेड फाउंडेशशन* )च्या सहकार्या ने
कायकमाचे पमुख पाहणे : मातोश्री - अंजुम सुलताना शेख आजारी असल्यामुळे *मातोश्री - प्रमा स्वामीनाथन* यांच्या हातून वाटप लाभार्थी दिव्यांग 50 /- तुडुंब गर्दी भरल्यामुळे राहिलेल्या दिव्यांगांना *परेल विभाग अध्यक्ष राकेश सावंत* यांच्या वतीने 50/- आसे मिळून एकूण 175/- दिव्यांग बांधवांना घर उपयोगात लागणारे अन्नधान्य किट वितरण सोहळा संपन्न झाला आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे *आधारस्तंभ- श्री महावीर देशलेहरा* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.
तसेच *संस्थेचे मार्गदर्शक श्री गुलाब भाई जैन* यांच्या वतीने कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक दिवंग्यासाठी फराळाचे आयोजन होते. तसेच
*श्री विनायक डेकोरेटर्स* - आभार
आपण चालवित असलेल्या सामाजिक कार्याचे महत्त्व दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच, सामाजिक कार्यासाठी देत असलेला वेळ आपल्या कार्यकर्त्यांचे त्याग, समर्पण आणि निस्वार्थ सेवा हीच समाजसेवेची खरी ओळख आहे.
*संस्थेचा सेनापती* या नात्याने सर्वांचे आभार मानतो
*संस्थापक अध्यक्ष- अरुन कुंडलिक गव्हाणे*
🙏🏻 *भारत माता की जय*🙏🏻

बनवून आलेल्या पंतप्रधान आयुष्यमान कार्ड आबा काढ यांचे वाटप नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत वच्‍लाबाई अपंग सेवा संस्था म...
16/11/2025

बनवून आलेल्या पंतप्रधान आयुष्यमान कार्ड आबा काढ यांचे वाटप
नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत
वच्‍लाबाई अपंग सेवा संस्था मुंबई उपनगर द्वारे 219 लोकांना लाभ

Address

TEEN DONGARI ZOPADPATTI, NEAR SANSKAR SCHOOL
Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vachlabai Apang Seva Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vachlabai Apang Seva Sanstha:

Shortcuts

Share