Pavitra Reshimgathi

Pavitra Reshimgathi पवित्र रेशीमगाठी एक विवाह संस्था | येथे जुळती ऋणानुबंध नात्यांचे.

या लग्नाच्या गाठी जरी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण आम्ही त्यांना भेटवणारे निमित्त मात्र. अशाच स्वर्गात बांधलेल्या गाठींना विवाह बंधनात मायेने बांधत असलेली मराठी विवाह संस्था म्हणजेच पवित्र रेशीमगाठी.

ही संस्था ठाण्यातील एक उत्कृष्ट वधू वर सूचक मंडळ म्हणून ओळखले गेले आहे आणि अनेक मराठी वधू आणि वरांना आपला सुयोग्य जोडीदार मिळण्यास मदत झाली आहे. पवित्र रेशीमगाठी ही संस्था आय एस ओ (९००१)

सर्टिफिकेशन द्वारे सर्टिफाइड आहे.

आमच्या येथे तुमच्या आवडी निवडी नुसार तसेच आवश्यकते नुसार वधू आणि वर यांचे अनेक प्रोफाईल पाहता येतील. या संपूर्ण मंगलमय प्रवासात अनेक वर आणि वधू व त्यांचे कुटुंब संस्थेबरोबर जोडले गेलेले आहेत. पवित्र रेशीमगाठी संस्थे बरोबर तुम्ही खात्री बाळगू शकता की आपल्याला हक्काची आणि विश्वासाची मराठी विवाह संस्था मिळाली आहे.

Address

Pavitra Reshgimgathi Room No. 3, Shri Krishna Niwas, Opp. Sai Krupa Laundry, Ramchandra Nagar 3, Thane (west)
Mumbai
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pavitra Reshimgathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pavitra Reshimgathi:

Share