Gayatri Mahila Samajik Vikas Sanstha.

26/07/2024
31/03/2024
सूने मुळे सर्व कुटूंबातील सदस्यांना  tras  ञास
24/03/2024

सूने मुळे सर्व कुटूंबातील सदस्यांना tras ञास

गरोदरपणात आई च्या घरी आणून नवऱ्याने सोडुन एक ते सव्वा वर्ष होऊन गेले आज मी माझ्या Chopdaंसंस्थेच्या माध्यमातून तिला व ति...
16/02/2024

गरोदरपणात आई च्या घरी आणून नवऱ्याने सोडुन एक ते सव्वा वर्ष होऊन गेले आज मी माझ्या Chopdaंसंस्थेच्या माध्यमातून तिला व तिच्या मुलीला नवर्याच्या राहात्या घरी सोडल.

30/07/2023
09/07/2023
सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक वर घेतलेला निर्णय योग्य आणी योग्यच आहे .याची प्रचिती आज मी प्रत्य...
09/07/2023

सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक वर घेतलेला निर्णय योग्य आणी योग्यच आहे .याची प्रचिती आज मी प्रत्यक्ष अनुभवली लग्न करून सिंगापूर ला पूर्ण तीन वर्षे संसार करणारी आयरा, नवर्या समोर हतबल होऊन भारतात एकटी येण्याच धाडस करून एकटी आली गेली दीड वर्षे आई वडील यांच्या कडे राहाते आहे. पोलिस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार करून आयरा ला तीन तलाक पासून वाचवल व पुढच पूर्ण आयुष्यच सुखात राहील याची व्यवस्था त्या कुटुंबातील लोकांना करून देऊन आयरा च आयुष्य सुखात जाईल याची आम्ही व्यवस्था केली मी व माझ्या NGO च्या सहकारी . ञासलेली आयरा आम्ही निघतांना खुप खुश दिसली ,हा आनंद तिला आयुष्यभर मिळो 🙏सविस्तर माहिती नाही लिहु शकत.... धन्यवाद

सोलापुरातील वीसापुर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका पुऱुषा (स्वतः च्या नवर्या ला )मानसिक ञास देऊन /त्याच्या आई ला मारहाण करणा...
23/03/2023

सोलापुरातील वीसापुर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका पुऱुषा (स्वतः च्या नवर्या ला )मानसिक ञास देऊन /त्याच्या आई ला मारहाण करणारी महिला ,भरपुर पैशाची मागणी करण्यात येणाऱ्या या महिलेला कायद्याच्या चौकटीत बसवून. त्या महिलेला समज देण्यात आली.

19/02/2023
18/02/2023

🙏🏻

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatri Mahila Samajik Vikas Sanstha. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gayatri Mahila Samajik Vikas Sanstha.:

Share