Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी

  • Home
  • India
  • Mumbai
  • Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी

Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी मुंबई ची जीवनवाहिनी बेस्ट चे कामगार व प्रवासी जोडण्यासाठी कार्यरत असलेली सेवाभावी संस्था

03/10/2026

🚌 ए-२०० बस मार्गाचा विस्तार — मुंबईकरांसाठी मोठी सुविधा!
बेस्ट मार्ग क्रमांक ए-२०० आता वेसावे यारी मार्ग बस स्थानक ते काळाचौकी असा विस्तारित करण्यात आला आहे.
दिनांक 📅 ५ ऑक्टोबर २०२६ पासून ही नवीन विस्तारित सेवा सुरू होत आहे.
या बसमार्गामुळे पश्चिम उपनगरातल्या वेसावे, जुहू, सांताक्रूझ, वांद्रे, हे विभाग दक्षिण मध्य मुंबईतल्या माहिम, दादर, वडाळा, शिवडी, जकेरिया बंदर आदी भागांना काळाचौकीशी अधिक सोयीची थेट बस जोडणी मिळणार आहे.
👉 प्रवाशांनी या मार्गाचा जास्तीत जास्त वापर करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.

❤️ आपली बेस्ट आपल्यासाठी!

30/09/2026

🚌 महत्त्वाची सूचना!

📅 ५ ऑक्टोबर २०२६ पासून बस मार्ग क्रमांक ए ३० च्या प्रवर्तनात बदल!

सदर बसमार्ग रमाबाई कॉलनीनंतर आता घाटकोपर आगार, लक्ष्मी नगर, नित्यानंद नगर, श्रेयस सिनेमा, पंखेशाह बाबा दर्गा, आर सिटी मॉल मार्गे विक्रोळी आगारपर्यंत धावणार आहे.

📢 सर्व प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि बस मार्ग क्रमांक ए ३० ला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा.

🚌 आपली बेस्ट आपल्याचसाठी • सदैव प्रवाशांच्या हितासाठी सक्षम!

Vikhroli Ghatkopar PublicTransport BESTBusService आपलीबेस्टआपल्यासाठी

🚌 प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्गात महत्त्वपूर्ण बदल!बसमार्ग ए-३० मध्ये बदल करण्यात आला असून, ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित...
29/09/2026

🚌 प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्गात महत्त्वपूर्ण बदल!
बसमार्ग ए-३० मध्ये बदल करण्यात आला असून, ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित मार्गावर बससेवा सुरू होईल.
📍 बदललेल्या मार्गावरील थांबे जाणून घ्या आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करा.
⚡ अधिक सेवा… सुलभ प्रवास… आपली बेस्ट!
आपली बेस्ट आपल्याचसाठी ❤️
#आपलीबेस्ट Ghatkopar Mumbai PublicTransport आपल्याचसाठी

🚌 मार्ग क्र. ए २०० चा नवा विस्तार!वेसावे यारी मार्ग बस स्थानक ते श्रावण यशवंते चौक, काळाचौकी — आता अधिक जलद, आरामदायक आण...
29/09/2026

🚌 मार्ग क्र. ए २०० चा नवा विस्तार!
वेसावे यारी मार्ग बस स्थानक ते श्रावण यशवंते चौक, काळाचौकी — आता अधिक जलद, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा! ❤️

26/09/2026

A recent circular issued by the Personnel Department has triggered widespread confusion among retired employees.

26/09/2026

Concerned over passenger and road safety, and allegations by committee members on defective BEST buses on roads resulting in mishaps, the undertaking’s general manager Sonia Sethi on Wednesday mooted for higher penalties for defective vehicles as a deterrent. The panel members demanded faster repa...

26/09/2026

The cash-strapped BEST undertaking appears to have hit a rare milestone. After years of mounting losses in its transport operations, the city’s bus service has registered a substantial jump of Rs 497 crore in earnings and a significant reduction of 31% in losses in 2025-26, largely driven by last ...

25/09/2026

🚌 बेस्टच्या २३ आगारांच्या ‘कायापालट’ प्रकल्पाचा नेमका फायदा कोणाला — बेस्टला की विकासकांना?

बेस्टच्या मोक्याच्या जागा विकासकांच्या हाती देऊन मुंबईची जीवनवाहिनी कशी मजबूत होणार?

या प्रश्नांसाठी बेस्ट कर्मचारी आणि मुंबईकरांचा बुलंद आवाज - आपली बेस्ट आपल्याचसाठी

बेस्ट आमच्या हक्काची!
बेस्ट विकू देणार नाही! ✊
#बेस्ट
Please note that this is an AI based illustration

24/09/2026

Mumbai: The BEST Undertaking is planning to increase penalties on wet-lease operators for putting buses with technical defects on the road, amid concerns that operators may be prioritising daily kilometre targets over timely repairs. At present, BEST can impose a maximum penalty of ₹3,000 per bus for certain faults.
| |

23/09/2026

Passengers of a wet-lease BEST bus and a tourist bus had a narrow escape after the two crashed into each other in Mulund West early on Sunday. The BEST bus’s driver was injured and a minor fire broke out in its bonnet, which was swiftly extinguished by the conductor and passengers.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aapli BEST Aaplyachsathi आपली बेस्ट आपल्याचसाठी:

Shortcuts

Share