शिवबा सावली प्रतिष्ठान रजि.

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवबा सावली प्रतिष्ठान रजि.

शिवबा सावली प्रतिष्ठान रजि. शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट ( रजि.)

नव्या वर्षाची गोड सुरुवात…आनंद, समृद्धी आणि यश तुमच्या दारी येवो…गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! 🚩
19/03/2026

नव्या वर्षाची गोड सुरुवात…
आनंद, समृद्धी आणि यश तुमच्या दारी येवो…
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! 🚩

08/03/2026

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट रजि.

उत्सव माझ्या राजाचा, उत्सव शिवरायांचा! 🚩

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजन्मोत्सव - २०२६
07/03/2026

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजन्मोत्सव - २०२६

"शिवजन्मोत्सव" फाल्गुन कृ.तृतीया शके १९४७ शुक्रवार दि.०६ मार्च २०२६       जल्लोष, परंपरा आणि उत्साह...शिवजन्मोत्सव. शिवब...
07/03/2026

"शिवजन्मोत्सव" फाल्गुन कृ.तृतीया शके १९४७ शुक्रवार दि.०६ मार्च २०२६

जल्लोष, परंपरा आणि उत्साह...शिवजन्मोत्सव. शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
शिवजन्मोत्सव सोहळ्यात सायंकाळी शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिके... यात चिमुरडीने केलेली प्रात्यक्षिके अतिशय सुंदर रित्या सादर केली. भाला, दांडपट्टा, तलवार, लाठीकाठी ही पारंपारीक मराठी शस्त्र कला आजच्या युवा पिढीने जतन केली आहे.

जय जिजाऊ , जय शिवराय 🚩

शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला! महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.शांतीदूत...
07/03/2026

शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला! महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शांतीदूत मर्दानी आखाडा यांनी शिवकालीन प्रात्यक्षिक कला सादर केली अत्यंत सुंदर कार्यक्रम!

"जय जिजाऊ, जय शिवराय!"🚩

"शिवजयंती - २०२६"  सोहळा स्वराज्याच्या राजाचा! 🚩शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रम खूपच छान आणि...
07/03/2026

"शिवजयंती - २०२६" सोहळा स्वराज्याच्या राजाचा! 🚩

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रम खूपच छान आणि अविस्मरणीय झाला. सर्व आयोजकांचे आणि सहभागी शिवभक्तांचे मनापासून आभार!

"

विभागातील सर्व शिवभक्तांना जाहीर निमंत्रण ! ✌️🚩
05/03/2026

विभागातील सर्व शिवभक्तांना जाहीर निमंत्रण ! ✌️🚩

जय जिजाऊ !जय शिवराय !!
05/03/2026

जय जिजाऊ !
जय शिवराय !!

शिव जन्मोत्सव जाहीर निमंत्रण!६ मार्च २०२६
05/03/2026

शिव जन्मोत्सव जाहीर निमंत्रण!

६ मार्च २०२६

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट (रजि.)आयोजित शिव जन्मोत्सव २०२५
18/03/2025

शिवबा सावली प्रतिष्ठान ट्रस्ट (रजि.)
आयोजित शिव जन्मोत्सव २०२५

Address

ओम साई गणेश सोसायटी कामराज नगर घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७७
Mumbai
400077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवबा सावली प्रतिष्ठान रजि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share