13/06/2026
आमच्या कॉलेज ची एक इतिहासिक कहाणी आहे.... महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंत चव्हाण जी ह्याच्या हस्ते कॉलेजच्या वास्तूची भूमी पूजन केले... आणि ही वास्तू पूर्णपणे बांधून झाली तेंव्हा आमच्या कॉलेज चे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू ह्याच्या हस्ते झाले... अश्या या वास्तू मध्ये आपण आपले शिक्षण पूर्ण करू शकता.... Day कॉलेज आहे आणि night कॉलेज देखील पण आहे.... जरूर आमच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्या... मी night कॉलेज साठी काम करीत आहे...९८६९८२०८२२