पुरग्रस्त हसनाळ प.मु नांदेड Purgrast Hasnal Pm Nanded

  • Home
  • India
  • Mukhed
  • पुरग्रस्त हसनाळ प.मु नांदेड Purgrast Hasnal Pm Nanded

पुरग्रस्त हसनाळ प.मु नांदेड Purgrast Hasnal Pm Nanded हो.... माझ्या गावाला रात्री झोपेत विश्वास घात करून पाण्यात बुडून ठार मारण्यात आलं... #एक होत हसणाळ....!!!

ते आले, त्यांनी पहिले अन् थंड बसले सारे...महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना दमडीचीही मदत न मिळाल्याने संताप...
12/09/2025

ते आले, त्यांनी पहिले अन् थंड बसले सारे...
महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना दमडीचीही मदत न मिळाल्याने संताप...

धन्यवाद साहेब आमची व्यथा जाणूनुन घेतल्या बद्दल.मंत्री,संत्री,आमदार आले आश्वासन दिली अन् तसेच निघून गेले,17/08/2025 व आज ...
01/09/2025

धन्यवाद साहेब आमची व्यथा जाणूनुन घेतल्या बद्दल.
मंत्री,संत्री,आमदार आले आश्वासन दिली अन् तसेच निघून गेले,17/08/2025 व आज 01/09/2025 आहे तरी आमच्या मदतीला कोनी धावून आलेलं नाही. तुमच्याशी संवाद साधून आम्हा गावकऱ्यांना खूप खूप आनंद झाला तुम्हीच आमच माय बाप आता🥺🙏
हो माझ्या गावाला झोपेत मारण्यात आलं!

29/08/2025

हसनाळा येथील सरकारी आपत्ती नंतर सरकारची आणि मुजोर बदमाश आमदाराची दादागिरी बघा लोकांना व्यथा सुद्धा मांडू दिल्या नाहीत.. या लाडक्या बहिणी नाहीत का..? मुख्यमंत्री याकडे लक्ष का देत नाहीत ..? मरण इतक स्वस्त झालेल आहे का..? मदत व पुनर्वसन मंत्री कोणत्या बिळात जाऊन लपलेत.?
धन्यवाद...
बालाजी गाडे पाटील प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. जिल्हाध्यक्ष युवक कॉंग्रेस नांदेड.



29/08/2025
27/08/2025

आमच गाव हसनाळ!
आपुलकी,माणुसकी,प्रेम.

27/08/2025

हाच तो विवेकानंद तिडके, आमच्या हसनाळ गावाला मारला आहे.

Address

Mukhed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुरग्रस्त हसनाळ प.मु नांदेड Purgrast Hasnal Pm Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share