14/08/2022
विश्वमाऊली जनसेवा बहुद्देशीय संस्था म्हसला बु आयोजित
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
'वृक्षारोपण'
१५ ऑगस्ट २०२२ ला स्वातंत्र्यदिनी सकाळी १० वाजता
स्थळ :- "विश्वमाऊली सेवाश्रम" बोदेगांव रोड म्हसला बु ता.जि.बुलडाणा
सर्वांनी नक्की या हि नम्र विनंती
#स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव