02/02/2026
आज अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम संवादिनी वादक आदरणीय सीमाताई शिरोडकर ह्यांचे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले, संवादिनी क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाल्या.... संवादिनीतील एक सूर हरपला.... भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🙏🙏