जावेदभाई शेख

जावेदभाई शेख जिल्हाप्रमुख- कोकण पर्यावरण संवर्धन समिती, रायगड.
जिल्हाध्यक्ष- वसुंधरा फाऊंडेशन महाराष्ट्र.

आज डॉ. अर्नेस्टो चे गव्हेरा यांचा स्मृतिदिन...💐कोणीही क्रांतिकारक जन्माला येत नाही.! केवळ व केवळ संघर्षात चिकाटीने तो क्...
09/10/2024

आज डॉ. अर्नेस्टो चे गव्हेरा यांचा स्मृतिदिन...💐
कोणीही क्रांतिकारक जन्माला येत नाही.! केवळ व केवळ संघर्षात चिकाटीने तो क्रांतिकारक बनतो..!!
तो परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करतो, सर्वांना जोडतो आणि प्रक्रियेत तो स्वतःस बदलतो.....
संघर्षाची ज्योत अशा उर्जाने भरुन जाते, जी यापूर्वी कुठेही नव्हती.....
क्रांती हे स्वतःह जमिनीवर पडणारे फळ नाही, हे फळ जमिनीवर पाडावे यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत....
होय हाच तो जगातील #करोडो युवकांचा #हृदयसम्राट❣, जो लॅटिन अमेरिकेतील शोषणवादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी ध्येयवादाने झपाटलेला हा तरुण....
फिडेल कॅस्ट्रो , राऊल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून लढणारा हा जिगरबाज ध्येय्यवेडा.....✊
जन्म अर्जेंटिनामध्ये, लढतोय क्युबाच्या आणि अखंड लॅटिन अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी....✊
तेथील वसाहतवादी शोषणवादी व्यवस्थेविरोधात
बोलेव्हियात लढत असताना वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी जग सोडून गेला..........
"पण आज जगात असा देश नसेल जिथे चे गव्हेरा चे नाव माहीत नाही..!!"❣✊

क्रांतिकारकांचे पहिले कर्तव्य म्हणजे #शिक्षित होणे.!!✊
तुला अन्याय पाहून राग आला तर तू माझा #कॉम्रेड आहेस. - अर्नेस्टो चे गव्हेरा❣✊

एक #महान_क्रांतिकारी, आमच्या सारख्या जगातील करोडो युवा-वर्गाचे #प्रेरणास्थान #अर्नेस्टो_चे_गव्हेरा यांना #स्मृतिदिनी माझा #क्रांतिकारी_सलाम✊❣
चे गव्हेरा आजच्या तरुणाईच्या आयुष्याचा भाग झालाय व तो आमच्या ऋदयात कायमचा विराजमान झालेला आहे...❣
-जावेदभाई शेख.

राष्ट्रपिता, महात्मा गांधी जी यांना जयंतीदिनी  #विनम्र_अभिवादन..💐🙏
02/10/2024

राष्ट्रपिता, महात्मा गांधी जी यांना जयंतीदिनी #विनम्र_अभिवादन..💐🙏

Address

Talashet (Indapur)
Mangaon
402112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जावेदभाई शेख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share