छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा

  • Home
  • India
  • Mangalwedha
  • छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा

छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा, Community Organization, Mangalwedha.

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बांधुन

मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।

|| जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||

Address

Mangalwedha
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to छत्रपती ग्रुप प्रतिष्ठान, - मंगळवेढा:

Share