Social Worker Iftikhaar Zaki Baba Social & Welfare Foundation

Social Worker Iftikhaar Zaki Baba Social & Welfare Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Social Worker Iftikhaar Zaki Baba Social & Welfare Foundation, Non-Governmental Organization (NGO), Majalgaon, Beed, Majalgaon.

13/08/2025
13/08/2025
*"माजलगांव भुषण पुरस्कार" व "आदर्श सोशल फाऊंडेशन" हा सन्मान सत्कार समाजसेवक जकी बाबा नी दिलेल्या वारसा चा आहे -  शौकत शै...
11/02/2025

*"माजलगांव भुषण पुरस्कार" व "आदर्श सोशल फाऊंडेशन" हा सन्मान सत्कार समाजसेवक जकी बाबा नी दिलेल्या वारसा चा आहे - शौकत शैख*
(अध्यक्ष - समाज सेवक जकी बाबा सोशल & वेलफेअर फाऊंडेशन)

आमचे गुरु समाज सेवक ईफ्तेखार जकी बाबा यांची खुप आठवण आली ते आमच्यात नाही अस कधीच मनाला वाटत नाही कारण त्यांनी आम्हाला अल्लाह चा भय (ईश भय) आणि पैगंबर हजरत मोहमद (स.अ.स) ची शिकवण दिली ज्या मुळे आम्हाला सामाजिक कामे करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळेच आज सामाजिक कामासाठी आमच्या समाजसेवक इफ्तेखार जकी बाबा सोशल & वेलफेअर फाऊंडेशन चा निर्भिड पत्रकार संघा तर्फे सन्मान, सत्कार करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माणनिय आमदार प्रकाश दादा सोळंके, डॉ. बाबासाहेबांचे नातु आनंदराज आंबेडकर व दिपक केदार या मान्यवराच्या हस्ते माजलगावात आदर्श सोशल फाऊंडेशन व माजलगाव भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Address

Majalgaon, Beed
Majalgaon
431131

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Worker Iftikhaar Zaki Baba Social & Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share