Konkan_India_Foundation

Konkan_India_Foundation Providing necessary tools to attain excellent education, well-being & overall development of children

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा लाडवली येथील कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट.           महाड -  तालुक्...
04/10/2023

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा लाडवली येथील कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट. महाड - तालुक्यातील लाडवली मोहल्ला येथील रा. जि.प.उर्दू शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आवश्यक मुलभूत सुविधा आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे.

कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने पाचाड येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप.    महाड - ग्रामीण भागातील विद्यार्थ्...
24/09/2023

कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने पाचाड येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप. महाड - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये या उद्देशाने स्थापन झालेल्या कोकण इंडिया फाऊंडेशन फॉर रूरल डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने तालुक्यातील पाचाड येथील रा. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

Konkan India foundation provided scholarship to 8 deserving college students of Tetghar region of Mahad to support their...
24/09/2023

Konkan India foundation provided scholarship to 8 deserving college students of Tetghar region of Mahad to support their college fees and further education.

लाडवली शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट.           महाड -  तालुक्यातील लाडवली येथील रा. जि. प....
24/09/2023

लाडवली शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट. महाड - तालुक्यातील लाडवली येथील रा. जि. प. शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आवश्यक मुलभूत सुविधा आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

Konkan India foundation provided sports equipment's to students of zilla parishad school pachad. Sports is an important ...
30/08/2023

Konkan India foundation provided sports equipment's to students of zilla parishad school pachad. Sports is an important and integral part of the Education system. However, some schools find it difficult to make arrangements for required equipment's resulting in those students getting deprived of sports activities. Since sports activities are one of the most important aspects of a students upbringing, Konkan India foundation decided to provide sports equipment's like Cricket Kit, Badminton Kit with net. Chess Boards, Carrom, football etc. to aid the students of Zilla Parishad school, Pachad. On behalf of Konkan India foundation family, Mrs. Rajkuwar sangramsinh Jadhavrao presented the sports equipment's to students in the presence of Mrs. Suchita Gangan (principal), Mrs. Seema Deshmukh, Shri. Om prakash giri, Mrs. Ashwini Jadhav (School Management committee ) Mr. Aniket Jadhav (Grampanchayat member) and Mrs. Geeta Bendugade alongwith Students, Parents and teachers.

दरडग्रस्त तळीये शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट.           महाड -  दरडग्रस्त तळीये गावातील रा...
31/07/2023

दरडग्रस्त तळीये शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट. महाड - दरडग्रस्त तळीये गावातील रा. जि. प. शाळेला कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी तळीये येथे आयोजित करण्यात या कार्यक्रमाला कोकण इंडिया फाऊंडेशन चे श्री. संग्रामसिंह जाधवराव, सौ. राजकुवर जाधवराव, तळीये गावचे सरपंच संपत तांदळेकर,सदस्य अंकुश सुतार, तंटा मुक्ती अध्यक्ष नितीन गोगावले, रमेश शिवतरकर, राजश्री शिरावले आदी मान्यवर आणि बहुसंख्य ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गेल्यावर्षी 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुराच्या वेळी तालुक्यातील तळीये गावामध्ये दरड कोसळून अनेक ग्रामस्थ या दरडीमध्ये मृत्यूमुखी पडले होते. या दरडीमध्ये अनेकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली अनेकांचे संसार घरातील व्यक्तिंसह कायमचे या दरडीखाली गाडले गेले. शासनाने या दरडग्रस्त तळीये गावचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. गावातील रा. जि. प. शाळा सुद्धा या नवीन पुनर्वसन केलेल्या केलेल्या जागेमध्ये भरत आहे. मात्र शाळेसाठी आवश्यक मुलभूत सुविधा आज उपलब्ध नाहीत. यामुळे येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोकण इंडिया फाऊंडेशन च्या वतीने येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. कोकण इंडिया फाऊंडेशन यांनी केलेल्या या मदतीबद्दल तळीये ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मांढरे सर यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले. महाडच्या गटशिक्षणाधिकारी सौ. चांदोरकर यांच्या प्रयत्नाने कोकण इंडिया फाऊंडेशन च्या श्री. संग्रामसिंह जाधवराव यांनी केलेल्या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

29/07/2023
Konkan India foundation has started it's long journey by first donating uniforms for all 110 students of zilla parishad ...
29/07/2023

Konkan India foundation has started it's long journey by first donating uniforms for all 110 students of zilla parishad marathi school, Vahur, Taluka-Mahad.

28/07/2023

Address

Mahad
Mahad
402301

Telephone

+919834778525

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan_India_Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Konkan_India_Foundation:

Share