Brand Shetakari

Brand Shetakari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Brand Shetakari, Non-Governmental Organization (NGO), Mahabaleshwar.
(1)

नमस्कार सर्वांना�� शेतकऱ्याच्या अडचणी , व्यथा व त्यावरील उपाय याबदद्ल आम्ही सतत काम करत असतो .
युटूब वर आपला ब्रँड शेतकरी चैनल आहे ,या चैनलवर तुम्हांला विडियो बघायला मिळतील जे शेतीशी संबंधित आहेत .🙏https://youtube.com/?si=qQUEUJfVkTHUpNKc

19/08/2026

महाबळेश्वरचा ऑर्गेनिक ब्रँड घेऊन आम्ही येत आहोत नाशिकला आपल्या भेटीला चला नक्की भेटूया.🙏


#नाशिक



#स्ट्रॉबेरीजाम


#मध

#शेतकरी


#महिलाउद्योजक




नाशिक | We Are Nari Shakti Exhibition | WEFPRO स्ट्रॉबेरी जाम व मध

16/08/2026

व्यवसायाची वाट थोडी अवघड, पण अशक्य नाही,भांडवल फक्त ठाम निर्धार हेच लागतं.🙏 #शेतकरी

15/08/2026

खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र 80 वर्षात आजही का अमलात येत नाही?🙏 #शेतकरी #शेतकरी

14/08/2026

15,16 ऑगस्टला आपण कल्याण मध्ये आहोत.तर चला नक्की भेटूया!😊🙏

13/08/2026

14,15,16ऑगस्टला आम्ही नारायणी इव्हेंट, कल्याण येथे आहोत चला नक्की भेटूया😊🙏 #शेतकरी

09/08/2026

कोणत्याही पशु-पक्षाचा अनियंत्रित अधिक्य बहुधा घातक असते,कृपया आपले विचार कळवा🙏 #शेतकरी #दादरकर

“ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा” किंवा “मी पुन्हा येईन!” हे डायलॉग आणि तात्या विंचू हे कॅरेक्टर . एक अप्रतिम रचना ...
08/08/2026

“ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा” किंवा “मी पुन्हा येईन!” हे डायलॉग आणि तात्या विंचू हे कॅरेक्टर . एक अप्रतिम रचना १९९३ ला महेश कोठारेंनी बनवली. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कलेने हे कॅरेक्टर एवढे लोकप्रिय केली की हे कॅरेक्टर आज हि आम्हा सगळ्यांच्या जन-मनातून जात नाही. या तात्या विंचू लोकप्रिय कॅरेक्टर बरोबर स्काऊट हॉल , दादर येथे कोकण बझार या एक्झिबिशन मध्ये आले असता फोटो काढायचे संधी मिळाली . खूप बरं वाटलं . जे कॅरेक्टर टीव्हीवर बघून आम्ही लहानपणी घाबरत होतो, या बाहुल्यात आत्मा आहे असे आम्हाला वाटत होतं. पण गेले ते दिवस .या झपाटलेल्या चित्रपटाविषयी जुन्या आठवणी कायम मनात राहून गेल्या आहेत. झपाटलेले चित्रपटाविषयी किंवा तात्या विंचू विषयी जर तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की आपल्याशी शेअर करा.😊🙏 #शेतकरी

07/08/2026

आधीच त्रासलेल्या शेतकऱ्याचे केवायसी च्या नावाखाली कंबरडे मोडायचे काम चालवले आहे.🙏 #शेतकरी ncp virel

06/08/2026

आपले आग्रहास्तव दादर मध्ये पुन्हा एकदा येत आहोत चला नक्की भेटूया.😊🙏

01/08/2026

या मुंबईच्या आजीचं खरंच कौतुक करावंच लागेल.🙏 #शेतकरी

Address

Mahabaleshwar
412805

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brand Shetakari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share