VMPA Sangam Foundation,Solapur

VMPA Sangam Foundation,Solapur सर्वस्यापि भवेद्धेतुः

दि- 19/02/2025 रोजी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्हि.एम.पी.ए. संगम फाऊंडेशन, ग्रामपंचायत वडशिंगे &...
19/02/2025

दि- 19/02/2025 रोजी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्हि.एम.पी.ए. संगम फाऊंडेशन, ग्रामपंचायत वडशिंगे & सोलापूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी मा. बापूसाहेब जाधव ( माजी ता.पं.सदस्य ), मा.दत्तात्रय जाधव ( सरपंच ), मा.उदय कदम ( उपसरपंच ), व्ही.एम.पी.ए संगम फाऊंडेशन चे संचालक मा. विशाल शिंदे, मा. अक्षय उन्हाळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

17/02/2025

सर्व मित्र परिवार हितचिंतकांना आव्हाहन करण्यात येते की 19 फेब्रुवारी 2025 रोजी व्ही एम पी ए संगम फाऊंडेशन सोलापूर, ब्लड बँक सोलापूर व ग्रामपंचायत वडशिंगे ता. माढा जिल्हा.सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी ठेवण्यात आली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा ही विनंती🙏🏻

30/09/2024

मला मिळवलेले ३१ फॉलोअर, ४ पोस्ट तयार केल्या आणि ९० प्रतिक्रिया मिळाल्या मागील 90 दिवसांमध्ये! तुमच्या निरंतर समर्थनासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुमच्या मदतीशिवाय मला ते शक्य झाले नसते. 🙏🤗🎉

*आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या व्ही.एम.पी.ए. संगम फाऊंडेशन, सोलापूर च्या नवीन व अधिकृत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच ...
08/09/2024

*आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या व्ही.एम.पी.ए. संगम फाऊंडेशन, सोलापूर च्या नवीन व अधिकृत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच प्रारंभ आजपासून सुरू झाला.*
*आपले प्रेम आणि आशिर्वाद सोबत होताच तो आणखी वृद्धिंगत व्हावा हीच ईच्छा..!!* 😊
*विशेष आभार - डाॅ. सारीका चौगुले ( USA )*

Address

Madha

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VMPA Sangam Foundation,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share