23/06/2025
शैक्षणिक पालकत्व - 2025....💐💐
आपण जर निस्वार्थपणे कोणाला मदत करत असू, तर देवही आपल्याला कोणाच्यातरी रूपामध्ये येऊन मदत करत असतो याची प्रचिती आपल्याला पावलोपावली येत आहे. म्हणूनच सुरुवातीला अशक्य वाटणारी मदत आपल्या कल्पनेच्या बाहेर होत आहे. म्हणूनच सालाबाद प्रमाणे याही वर्षी, बंध मैत्रीचे (अहिल्या विद्यामंदिर - बॅच1999) आणि निर्मिती फाउंडेशन यांच्या सौजन्याने, लोणावळा परिसरातील 20 शाळांमधून तब्बल 900+ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये चप्पल, स्टेशनरी, बॅग्स, नोटबुक्स या वस्तूंचा समावेश आहे.
साहित्य वाटप करताना ह्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हसू आम्हा सर्वांना आत्मिक समाधान देऊन गेले....☺️☺️
शाळांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1) लो. न.पा. शाळा, क्र. 6 गवळीवाडा
2) लो. न.पा. शाळा, क्र. 4 भुशी
3) लो. न.पा. शाळा, क्र. 9 तुंगार्ली
4) ओळकाईवाडी
5) औढोली
6) डोंगरगाववाडी
7) कुसगाव, बु.
8) औंढे खुर्द
9) कुरवंडे
10) गेवंढे
11) ठाकरवाडी
12) खंडाळा, क्र. 10
13) केवरे वसाहत
14) कुणे नामा
आपला सर्वांचा सपोर्ट आम्हाला भविष्यातही लाभो, हीच विनंती..🙏🙏🙏🙏
Thank you..🙏🙏🙏🙏
Nirmitee Foundation
www.nirmitee.org.in
(Pleas provide your reviews and share this post on your timeline.🙏🙏)