होळकर राजघराण.

होळकर राजघराण. © AMW Group 2021.

भारतामधील वैभवशाली इतिहासात होळकर राजघराण्याची उपेक्षित असलेली ठिकाणे कमी नाहीत.हि उपेक्षित असलेली ठिकाणे तथा होळकर कालीन अनेक वास्तू (उदा . किल्ले ,राजवाडे ,वाडे ,गढी ,बारावा ,नदी घाट ,समाधी,नाणी व अन्य वास्तू ) लोकांनपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. जर असेच होळकर कालीन तुम्हाला एखादे अज्ञान किवा उपेक्षित ठिकाण माहित असेल तर आम्हाला Message करून जरूर कळवा किवा संपर्क साधा . या Page मधून जर तुम्हाल

ा काही शंका असल्यास नजरेस आणून दयावेत तसेच तुमच्याकडे काही नवीन कल्पना असल्यास सांगावे .तुम्ही संपर्क हि करू शकता…… राहुल वावरे

६ एप्रिल २०१२ रोजी होळकरांचा गौरवशाली इतिहास समजावा म्हणून राजमाता अहिल्या युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र या Group च्या अंतर्गत या Page ची सुरुवात केली.

Address

लोणंद ता. खंडाळा जि. सातारा (महाराष्ट्र)
Lonand

Alerts

Be the first to know and let us send you an email when होळकर राजघराण. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to होळकर राजघराण.:

Share