भाजपा समर्थक

भाजपा समर्थक भाजप चे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. भाजपचे काम पसरवने हेच आपले ध्येय.

संकल्प ते सिद्धी, स्वप्न ते साकार..!विकसित भारताच्या दिशेने अखंड प्रवास.
11/06/2026

संकल्प ते सिद्धी, स्वप्न ते साकार..!
विकसित भारताच्या दिशेने अखंड प्रवास.

10/06/2026

मा. पंतप्रधान मोदीजींच्या यशस्वी व दीर्घायुष्यासाठी श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर मंदिर येथे रुद्राभिषेक !

संकट काळात आदरणीय आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर व अक्का फाउंडेशनचा बळीराजाला खंबीर आधार! लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्...
10/06/2026

संकट काळात आदरणीय आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर व अक्का फाउंडेशनचा बळीराजाला खंबीर आधार!

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील वृद्ध शेतकरी श्री. काशिनाथ गायकवाड यांच्यावर अस्मानी संकट कोसळले होते. वीज पडून त्यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य श्री. रामलिंग शेरे यांनी तातडीने दखल घेतली. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शासन आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. या कठीण प्रसंगी 'अक्का फाउंडेशन'तर्फे २० हजार रुपये, महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३२ हजार रुपये तसेच शेती सुरू राहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सबंधित शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून शेतकऱ्याला आधार देण्यात आला. ही एकूण ५२ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुपूर्द करण्यात आली

litics-nilanga-vidhan-parishad-election-pjp78
03/06/2026

litics-nilanga-vidhan-parishad-election-pjp78

निलंगा - लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद उभी करण्यात ज्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, त्या .....

हीच खरी पक्षनिष्ठा, आणि लढवय्या कार्यकर्त्याची ओळख!
03/06/2026

हीच खरी पक्षनिष्ठा, आणि लढवय्या कार्यकर्त्याची ओळख!

अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, पक्षादेश आम्हाला मान्य. सर्व कार्यकर्त्यांना समजावले; विधान परिषद उमेदवारीवरून लातुरात भा...
03/06/2026

अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, पक्षादेश आम्हाला मान्य. सर्व कार्यकर्त्यांना समजावले; विधान परिषद उमेदवारीवरून लातुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये खदखद!

31/05/2026

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मा.ना.श्री. बसवराजजी पाटील मुरूमकर यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवेल, याची खात्री आहे.

आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते एकजुटीने, संपूर्ण ताकदीने आणि पूर्ण समर्पणाने ही निवडणूक लढवून पक्षाचा विजय सुनिश्चित करू.

आदरणीय बसवराजजी पाटील मुरूमकर साहेबांना आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) Devendra Fadnavis Ravindra Chavan

पक्ष आज्ञा शिरोधार्य..!भारतीय जनता पक्ष हा आमच्यासाठी केवळ पक्ष नसून एक संस्कार आहे. 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्...
31/05/2026

पक्ष आज्ञा शिरोधार्य..!

भारतीय जनता पक्ष हा आमच्यासाठी केवळ पक्ष नसून एक संस्कार आहे. 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतः शेवटी' या शिकवणीनुसार पक्षाचा प्रत्येक निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी शिरोधार्य आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीत पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून, भाजपच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र परिश्रम घेऊ. कार्यकर्त्यांच्या अभेद्य एकजुटीने आणि जनतेच्या आशीर्वादाने पक्षाला निश्चितच मोठे यश मिळवून देऊ!

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास... #अहिल्यादेवी...
31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास...

#अहिल्यादेवी_होळकर #राजमाता

Address

Latur
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share