21/07/2023
लातूर जिल्हाधिकारी पदी IAS वर्षा ठाकूर यांची नियुक्ती...
#लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्या महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान सौ. वर्षा ठाकूर घुगे यांना मिळाला.
सौ. वर्षा ठाकूर घुगे(IAS) यांची लातूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल तमाम लातूरकरांकडून मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐🙏
Varsha Thakur Ghuge
#लातूर #लातूरकर #2023