19/01/2026
समता फाऊंडेशन लातूर द्वारा आयोजित 3 दिवसीय निवासी समता मैत्री शिबिर 2026..
हे फक्त एक शिबिर नसून ही एक संधी आहे, स्वतःला ओळखण्याची, मनसोक्त हसत खेळत बिनधास्त मन मोकळं करण्याची, नवीन मित्र नवीन नातं जोडण्याची आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी..
तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आजच आपला प्रवेश नोंदवा...
https://docs.google.com/forms/u/0/d/18fSL6yGHbANVrYZQ6TIzfF3vgIdFIYzgUZsr-_nDYCM/viewform?chromeless=1&edit_requested=true