29/10/2025
🌸 समाज एकत्र, नातं दृढ 🌸
यलम मित्र सेवा संस्था, लातूर यांच्या वतीने उप वधू-वर परिचय स्मरणिका २०२५ साठी नावनोंदणी सुरू आहे.
समाजबांधवाना विनम्र विनंती आपल्या घरातील विवाहयोग्य तरुण-तरुणींची माहिती नोंदवून समाजाला एकत्र आणण्याच्या या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नक्की द्या!
👉 चला, एकत्र येऊया –
👉 समाजाला नव्या नात्यांनी जोडूया!
ऑनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक चा वापर करावा.
https://forms.gle/eu6jWZy9jpXnAjNg9
📞 हेल्पलाईन:
9730 162 162
— यलम मित्र सेवा संस्था, लातूर
Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).