छावा(अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना)

  • Home
  • India
  • Latur
  • छावा(अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना)

छावा(अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना) भीक नको, हक्क हवा, मिळवणारच छावा "एकच मिशन "मराठा आरक्षण"

# "भीक नको, हक्क हवा, मिळवणारच छावा "
एकच मिशन "मराठा आरक्षण"

# welcome to all Akhil Bhartiya CHHAWA members
this is an official PAGE of
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन
रजि. नं. LTR/12021

# आमची संघटना मराठ्यांच्या & सामाजिक हितांसाठी काम करत असून कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही.आमची संघटना हि कुठल्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नसून सर्व जाती आणि धर्माला सोबत घेवून कार्य करणारी आहे.आ

मचे श्रद्धास्थान मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील आहेत.
जय छावा

संघटनेची ध्येयधोरणे
भारत वर्षाचा इतिहास मराठा समाजाच्या शौर्या शिवाय अपूर्णच असेल.छत्रपती शिवरायांच्या अगोदर हजारो वर्षा पासून मराठा समाज आपल्या शौर्याने व पराक्रमाने सुपरिचित होता.छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने मराठा समाजाची कीर्ती दिगंतात पसरवली,छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने व बलिदानाने मराठा समाजची थोरवी सार्थ केली.ऎतिहासिक कालखंडा पासून आज पर्यंत मराठासमाजाने मोठ्या भावाची जबाबदारी स्वीकारून परचक्राचा पाहिला घाव आपल्या शिरावर झेलला .महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मराठा समजाच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा व असीम त्यागाचा इतिहास म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.देश असो वा धर्म त्याच्या रक्षणा साठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी शीर तळहाती घेऊन लढला तो मराठा .
जाज्वल्य व गौरवशाली पूर्वजांचा वारसा लाभलेला मराठा समाज आज आधुनिक जगात आपल्या अस्तित्वसाठी हरवलेल्या प्रतिष्ठेसाठी झगडतोय.बहुतांशी समाज दारिद्र्याने पिचून गेलाय खचून गेलाय व गांजला आहे.जगाची भूक भागवणारा समाज आज अर्धपोटी आहे अविकसित आहे.मराठा समजाच्या उत्थानासाठी अखिल भारतीय छावा संघटना वचनबद्ध आहे व " मराठा आरक्षण " सारख्या मुद्यावर झगडताना मराठा समाजाचे व महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटनांचे नेतृत्व करीत आहे.आजच्या काळातही समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका पार पाडत छावा संघटना मराठा समाजा प्रमाणेच सर्व जाती धर्माच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर असते व असेल.त्यामुळे छावा संघटनेत मराठा समाज बरोबर इतर सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मा.अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समाजाच्या कल्याणासाठी अखंड पणे कार्यरत आहेत .
बघताय काय सामील व्हा !
आलात तर आपल्या बरोबर ,नाही आलात तर आपल्या शियाय !
भिक नको हक्क हवा आणि मिळविलाच छावा !!
जय छावा !!

# छावा संघटनेचे खालील सर्व पेज कृपया लाईक करा
1) छावा (छावा अखिल भारतीय मराठा युवा संघटना)
http://www.facebook.com/AkhilBhartiyChhawa
2) अण्णासाहेब जावळे पाटील
http://www.facebook.com/annasahebjawlepatil
3) छावा
http://www.facebook.com/chhava01
4) मराठा हृदयसम्राट
http://www.facebook.com/marathahrudaysamraat
5) छावा(छावा अखिल भारतीय मराठा युवा संघटना)
www.facebook.com/annasahebanchichhawa
6) मराठ्यांचे क्रांतिसूर्य
http://www.facebook.com/marathyanchekrantisurya
7) सह्याद्रीचा छावा
http://www.facebook.com/SahyadrichaChhawa
8) विजय घाडगे पाटील (प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी आघाडी)
http://www.facebook.com/vijayghadgepatilchhawa

# Our Official Website
www.chhawa.com

# Follow Us On Twitter
https://twitter.com/abchhawa
# Our Official Website
www.chhawa.com

# Follow Us On Twitter
https://twitter.com/abchhawa

आमचे संस्थापक अध्यक्ष
on twitter follow him
http://twitter.com/annasahebjawle

# Watch our organisation videos on YOUTUBE
http://www.youtube.com/user/abchhava

# JOIN Our Official Facebook Group
1) http://www.facebook.com/groups/chhawa01/
2)http://www.facebook.com/groups/chhava/
3) http://www.facebook.com/groups/abchhawa/
4) छावा रोजगार अभियान
www.facebook.com/groups/chhawaemploymentmission/
# OUR BLOGS
for news
www.chhawa01.blogspot.in
for photos-
www.chhawaphotos.blogspot.in
for videos-
www.chhawavideos.blogspot.in

JOIN OUR OFFICIAL SMS CHANNEL TO GET FREE UPDATE ON MOBILE ABOUT OUR ORANISATION
type (On chhawa01) and send to (09870807070)

'सिन्हाच्या जबड्यात घालुनि हात,
मोजीन दात हि जात मराठ्याची.

- इंजि. विश्वजीत जाधव
अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान विभाग

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when छावा(अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to छावा(अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना):

Share