Art Of Living Latur

Art Of Living Latur Official Page
Creating a stress-free,violence-free society and making life a celebration through •Yoga•Meditation•Breathing technique.

''श्री श्री नाडी परीक्षा''दिनांक -:11 व 12 एप्रिल 2026वेळ-:सकाळी 8:00 ते 1:00ठिकाण:-शॉप नंबर 03,लातूर अर्बन बँक कॉम्प्ले...
07/04/2026

''श्री श्री नाडी परीक्षा''

दिनांक -:
11 व 12 एप्रिल 2026
वेळ-:
सकाळी
8:00 ते 1:00

ठिकाण:-
शॉप नंबर 03,
लातूर अर्बन बँक कॉम्प्लेक्स,
उद्योग भवन, लातूर।

नाव नोंदणी आवश्यक.
कॉल
किंवा व्हाट्सअप करू शकता....

9403535955
8483882788

🙏🏼😊जयगुरुदेव😊🙏                  ☘'श्री श्री नाडी परीक्षा'☘आर्ट ऑफ लिव्हिंग, लातूरच्या वतीने...दिनांक 🗓️10-11 जानेवारी 20...
05/01/2026

🙏🏼😊जयगुरुदेव😊🙏

☘'श्री श्री नाडी परीक्षा'☘
आर्ट ऑफ लिव्हिंग, लातूरच्या वतीने...

दिनांक 🗓️
10-11 जानेवारी 2026

🕰वेळ:-
सकाळी 08 ते दुपारी.12

नाडी परिक्षा काय आहे?

★ नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.

★मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.

★नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.

★भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.

★जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.

★निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते

नाडी परिक्षण कोणी करावे? .......

★नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.

★निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात.

आमचे डॉक्टर बंगलोर आश्रम प्रशिक्षित व खालील जुनाट व्याधींवर उपचार करण्यात प्रविण आहेत.

● मधुमेह, ह्रदयविकार,बी.पी.

● संधीवात, निद्रानाश, अस्थमा

● आम्लपित्त, आमवात,पोटाचे विकार

●अँलर्जीचे आजार, केसांचे विकार, त्वचा विकार इतर आजार

नाव नोंदणी करून आपणास तपासणीसाठी वेळ देण्यात येईल

नाव नोंदणी आवश्यक आहे

नाव नोंदणीसाठी संपर्क
9403535955
8483882788

स्थळ -: आर्ट ऑफ लिव्हिंग माहिती कार्यालय,उद्योग भवन लातूर

टिप :- 👉🏻नाड़ी परीक्षा उपाशी पोटी किंवा जेवना नंतर अडीच ते तीन तासाने केली जाते.

02/11/2025

We are glad to announce a Brand new Follow up Center for the people who have Done the Happiness Program at Birla Open Minds International School, Near Bus Stand no.2, Venkatesh Nagar, Latur.
We thanks to the Birla Open Minds school team for beautiful venue and We welcome all devotees to join us every Sunday for the follow up.

. 🎉💛🌈

Intuition Process IN LATUR..This Diwali Let's empower children with the power of intuition.Contact : 8275454053
18/10/2025

Intuition Process
IN LATUR..

This Diwali
Let's empower children with the power of intuition.

Contact : 8275454053

15/10/2025

Intuition Process
IN LATUR..

This Diwali
Let's empower children with the power of intuition.

Starting On : 17 October 2025.

Contact : 8275454053

•••••••••• *दि आर्ट ऑफ लिव्हिंग* •••••••••• ******** *आनंद अनुभूती शिबिर* ********       योग।प्राणायाम।ध्यान।ज्ञान।सुदर्...
31/08/2025

•••••••••• *दि आर्ट ऑफ लिव्हिंग* ••••••••••

******** *आनंद अनुभूती शिबिर* ********

योग।प्राणायाम।ध्यान।ज्ञान।सुदर्शन क्रिया

*शिबिर का करावे:*
१. तणावमुक्त होण्यासाठी.
२. सकारात्मकता वाढविण्यासाठी.
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी.
४. ⁠मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी.
५. उत्साह व कार्यक्षमता वाढविण्यासाठी.
६. निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी.

*दिनांक:-* 4 ते 9 सप्टेंबर 2025.

*वेळ:-* सकाळी 6 ते 9

*नावनोंदणी साठी लिंक:-* aolt.in/904487

*स्थळ :-* पत्रकार भवन, लातूर.

*संपर्क :-* 8275454053

Congratulations to all the dynamic volunteer team and The Dynamic teachers....
12/08/2025

Congratulations to all the dynamic volunteer team and The Dynamic teachers....

10/08/2025

•••••• *दि आर्ट ऑफ लिव्हिंग* ••••••

*********** *आनंद उत्सव* ***********

*मेगा आनंद अनुभूती शिबिर*

*दिनांक:-* 12 ते 17 ऑगस्ट 2025.

*वेळ:-* सकाळी 6 ते 9

*नावनोंदणी साठी लिंक:-* aolt.in/890936

*स्थळ:-* कस्तुराई मंगल कार्यालय, वाडा हॉटेल शेजारी, लातूर.

*संपर्क:-* 8275454053

06/08/2025

•••••• *दि आर्ट ऑफ लिव्हिंग* ••••••

******** *आनंद उत्सव* ********

*मेगा आनंद अनुभूती शिबिर*

*दिनांक:-* 12 ते 17 ऑगस्ट 2025.

*वेळ:-* सकाळी 6 ते 9

*नावनोंदणी साठी लिंक:-* aolt.in/890936

*स्थळ:-* कस्तुराई मंगल कार्यालय, वाडा हॉटेल शेजारी, लातूर.

*संपर्क:-* 8275454053

29/07/2025

•••••• *दि आर्ट ऑफ लिव्हिंग* ••••••

*********** *आनंद उत्सव* ***********

*मेगा आनंद अनुभूती शिबिर*

*योग।प्राणायाम।ध्यान।ज्ञान।सुदर्शन क्रिया*

दिनांक:- 12 ते 17 ऑगस्ट 2025.
वेळ:- सकाळी 6 ते 9
स्थळ:- कस्तुराई मंगल कार्यालय, वाडा हॉटेल शेजारी, लातूर.
संपर्क:- 8275454053

Address

Latur
413512

Telephone

+917517917397

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Of Living Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share