People's Institute of Rural Development - PIRD

People's Institute of Rural Development - PIRD Inspired by the nationwide call of Mahatma Gandhi “March towards Village” People’s Institute of Rural Development-PRID was established in the year 1983.

PRID is committed to empowerment of rural people. Mobilization and organization of deprived sections in the society, particularly women, children, agricultural labourers, has remained PIRD’s core strategy to address their issues and to uphold their rights. Awareness led to mobilization and it further led to action. In this process PIRD initiated constructive activities without ever expelling its c

onfrontative measures. It worked on immediate strategies, thinking side by side upon long-term solutions for the problems. The conscious understanding of root causes of social issues and interrelation between them enabled the organization to start series of developmental programs and interventions. The primary motivation, however, throughout remained the same – commitment to rural people…

आजही आव्हाण ठरलेल्या मनुवाद्यांना तब्बल १६८ वर्षापूर्वी आव्हाण देत स्त्रीशिक्षणाचा पाया घालणार्या सावीत्रीमाईंना विनम्र ...
03/01/2026

आजही आव्हाण ठरलेल्या मनुवाद्यांना तब्बल १६८ वर्षापूर्वी आव्हाण देत स्त्रीशिक्षणाचा पाया घालणार्या सावीत्रीमाईंना विनम्र प्रणाम!

कोणत्याही मुलीचे कोणत्याही कारणामुळे शिक्षण खंडीत झाले तर तिच्या समोर लग्न हाच ऐकमेव पर्याय ठेवला जातो, मग ती बालवयात अस...
30/06/2025

कोणत्याही मुलीचे कोणत्याही कारणामुळे शिक्षण खंडीत झाले तर तिच्या समोर लग्न हाच ऐकमेव पर्याय ठेवला जातो, मग ती बालवयात असली तरी!
शिक्षण खंडीत होण्याचा आणि त्यातून बालविवाह होण्याचा सर्वाधिक धोका असतो एकल पालकांच्या मुलींना! अशा या धोकादायक परिस्थितीत असलेल्या मुली्ं बालविवाहाच्या तावडीत सापडू नये म्हणून ग्रामीण विकास लोक संस्था(PIRD) सातत्याने #एकलपालकांच्यामुलींनाशिक्षणसाह्य हा उपक्रम चालवत आहे. काल अर्थात २९ जून रोजी या उपक्रमाच्या अंतर्गत १७ मुलींना अहमदपूर येथील येथील डॉ. ऋषिकेश पाटील, श्री ज्ञानदीप अकॅडमीचे श्री मंचक इप्पर, पत्रकार मेघराज गायकवाड आणि कलापुष्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर भालेराव यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. याप्रसंगी चंद्रशेखर भालेराव यांना वाढदिवसानिमित शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. श्री चंद्रशेखर भालेराव यांचे नेहमीच या उपक्रमात योगदान असते!
या उपक्रमांतर्गत यावर्षी आतापर्यंत एकूण ३४ मुलींना साह्य प्रदान करण्यात आले असून यावर्षी एकूण १२५ मुलींना साह्य प्रदान करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे!* हा उपक्रम सर्वथा लोकनिधिवर चालवला जातो. या कामी महाराष्ट्रातील असंख्य आस्थावान देणगीदार आणि पुणे येथील सहयोग सेतू ग्रुप यांचे विशेष साह्य लाभलेले आहे. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दानदात्यांना मनस्वी धन्यवाद!

गेल्या नऊ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेला आमचा " एकल पालकांच्या मुलींसाठी शिक्षण साह्य " उपक्रम या वर्षी दहाव्या वर्ष...
25/06/2025

गेल्या नऊ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेला आमचा " एकल पालकांच्या मुलींसाठी शिक्षण साह्य " उपक्रम या वर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे! या वर्षीच्या पहिल्या टप्प्यात काल अर्थात २४ जून रोजी इयता १२ वी त शिक्षण घेत असलेल्या १७ मुलींना येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्रीरंग खिल्लारे आणि साहित्यकार मोहीम काद्री यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले!
या उपक्रमाचा आतापर्यंत दोनशेहून अधिक मुलींनी लाभ घेतला असून मागील वर्षाच्या यादीवर असलेल्या ११२ मुली तसेच या वर्षी नव्याने समाविष्ट होणाऱ्या मुलीसह, यावर्षी एकूण १२५ मुलींना साह्य करण्याचं यावर्षीचे उद्दिष्ट आहे! हा उपक्रम यशस्वीपणे कार्यरत राहण्यात पुणे येथील Sahyog Setu Pune समाजातील आस्थावन देणगीदार यांचे योगदान सर्वाधिक महत्वपूर्ण आहे! सर्व देणगीदार मित्रांना लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा! कालच्या कार्यक्रमातील कांहीं क्षणचित्रे!
#एकलपालकांच्यामुलींनाशिक्षणसाह्य

10/06/2025

आमच्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या #एकलपालकांच्यामुलींनाशिक्षणसाह्य उपक्रमाच्या चॅनेलला अवश्य भेट द्या!

14/01/2025

सर्व बहिण-भावांना मकरसंक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा! तीळ-गुळ घ्या! गोड-गोड बोला!

आमच्या माहितीप्रमाणे संपुर्ण  महाराष्ट्रात सावीत्रीमाईंचा जन्मदिवस ' बालीका दिन' म्हणून ' ग्रामीण विकास लोक संस्थेने'  अ...
03/01/2025

आमच्या माहितीप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात सावीत्रीमाईंचा जन्मदिवस ' बालीका दिन' म्हणून ' ग्रामीण विकास लोक संस्थेने' अडीच दशकापूर्वी साजरा करण्याचा प्रघात सुरु केला! आजच्या परिस्थितीत हा दिवस "बालीका दिन" म्हणून विशाल प्रमाणात सार्वत्रिक स्वरुपात साजरा केला जातोय, याचा आम्हास अत्यानंद होतोय! आजच्या दिनानिमित्त सावीत्रीमाईंना लाख लाख विनम्र अभिवादन!

आपल्या पैकी प्रत्येकांच्या जीवनात आई-वडील यांच्यासाठी अन्य पर्याय नसतो! विशेषत: आई वडील यांचेविना किशोर वयीन मुलींचे भाव...
22/10/2024

आपल्या पैकी प्रत्येकांच्या जीवनात आई-वडील यांच्यासाठी अन्य पर्याय नसतो! विशेषत: आई वडील यांचेविना किशोर वयीन मुलींचे भावविश्व तर अजूनच असह्यकारक बनलेले असते! अशा मुलींना त्यांच्या गरजांची पूर्तता होनेसाठी थोडेसे जरी साह्य मिळाले तरी ते त्यांना किमान कांहीं दिलासा मिळून जातो!
एकल पालकांच्या मुलींना किमान कांहीं दिलासा मिळावा या हेतूने ग्रामीण विकास लोक संस्था गेल्या आठ वर्षांपासून मुलींच्या बालविवाहास प्रतिबंध करण्याच्या हेतूने #एकलपालकांच्यामुलींनाशिक्षणसाह्य उपक्रम चालवत आहे! आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून अडीचशेहून अधिक मुलींना साह्य करण्यात आलेले असून या उपक्रमांतर्गत यावर्षी आतापर्यंत एकूण ११२ मुलींना साह्य करण्यात आलेले आहे! दुसऱ्या सत्रात आणखी चार मुलींना या उपक्रमांतर्गत साह्य करण्यात येणार आहे, ज्यांनी नुकताच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला आहे!
हा उपक्रम संपूर्ण: लोकनिधितून चालविला जातो. याकामी महाराष्ट्रातील असंख्य आस्थावान देणगीदार यांचे साह्य प्राप्त झालेले आहे. याशिवाय पुणे येतील सहयोग सेतू ग्रुपच्या माध्यमातून असंख्य दानदात्यानी आणि मुंबई येथील श्री श्रीनिवास मराठे यांचेकडून शालेय साहित्य व स्टेशनरीची भरीव मदत मिळू शकल्यामुळे हा उपक्रम चालवणे शक्य होत आहे! या कामी मदत करणाऱ्या सर्व आस्थावान दान दात्यांचेप्रति मनस्वी आभार व्यक्त करतो! #एकलपालकांच्यामुलींनाशिक्षणसाह्य

05/09/2024

सामाज-ऋुणाची जाणीव ठेवून वंचितांना मदतीचा हात देणार्या समस्त दानदात्यांना जागतिक चॅरिटी दिनानिमित्त अभिवादन आणि हार्दीक शुभेच्छा!

18/08/2024

आमच्या PIRD फ़ेसबुकपेजला तब्बल १४०० मित्रांनी पसंद केले ! सर्व मित्रांनो मन:पूर्वक धन्यवाद ! असेच आपले प्रेम वृध्दींगत व्हावे !

Address

Karad Nagar , Nanded Road, Ahmedpur
Latur
413515

Opening Hours

Monday 9am - 6:30am
Tuesday 9am - 6:30am
Wednesday 9am - 6:30am
Thursday 9am - 6:30am
Friday 9am - 6:30am
Saturday 9am - 6:30am

Telephone

+917507752452

Alerts

Be the first to know and let us send you an email when People's Institute of Rural Development - PIRD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to People's Institute of Rural Development - PIRD:

Share