05/09/2023
युथ व्हिजन फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या निबंधमालेच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज जनता विद्या मंदिर येथे संपन्न झाले..*
*या प्रसंगी बक्षीस वितरणासोबत शिक्षक दिनानिमित्त शीक्षकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी जनता विद्या मंदिर चे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते..
या स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक दिवटे ओमराज, द्वितीय क्रमांक स्नेह तात्यासाहेब मायंडे,तृतीय क्रमांक युवराज वैभव दोषी व उत्तेजनार्थ अविष्कार बालाजी पंडित यांचा आला तर लहान गटातून प्रथम क्रमांक श्रावणी रमेश शिंदे,द्वितीय क्रमांक श्वेता उत्तम बनसोडे, *तृतीय क्रमांक सृष्टी गोविंद कुंभार तर उत्तेजनार्थ नेत्रा गोविंद लोमटे यांचा आला.
या सर्वांना बक्षीस म्हणून स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.🙏💐