KRMD Sports Department

KRMD Sports Department only for sports

आपल्या महाविद्यालयाचा माजी राष्ट्रीय योगाचा खेळाडू राज सुरवसे याची मीरा-भाईंदर (मुंबई) येथे महाराष्ट्र पोलीस दलात चालक प...
07/05/2026

आपल्या महाविद्यालयाचा माजी राष्ट्रीय योगाचा खेळाडू राज सुरवसे याची मीरा-भाईंदर (मुंबई) येथे महाराष्ट्र पोलीस दलात चालक पदी निवड झाली आहे त्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐 विशेष म्हणजे हा विद्यार्थी अनाथ आहे* त्याने खूप मेहनत करून हे यश प्राप्त केले आहे त्याबद्दल त्याचे महाविद्यालयातर्फे खूप खूप अभिनंदन🙏🙏🙏🙏🙏

11/04/2026
22/03/2026
2025-26 बक्षीस वितरण सोहळा न्यूज
16/03/2026

2025-26
बक्षीस वितरण सोहळा न्यूज

*कै. रसिका महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा  संपन्न* देवणी -      कै. रसिका महाविद्...
12/03/2026

*कै. रसिका महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न*

देवणी -

कै. रसिका महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025 - 26 चे क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा दि.12 मार्च 2026 रोजी संपन्न झाला. या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. सचिन चामले ,आय क्यू सी कॉर्डिनेटर, डॉ. महादेव टेकाळे, डॉ. गोपाल सोमानी,डॉ. सुलोचना डेंगाळे, डॉ. अंकुश भुसावळे यांची उपस्थिती होती. वर्षभरामध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत, आंतर विभागीय व आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वर्षापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या कै. नितीन सुभाषराव चामले स्मृती क्रीडा पुरस्कार देण्यात सुरुवात करण्यात आली. या पुरस्काराचा पहिला बहुमान पटकावलेला राष्ट्रीय खेळाडू गीते पिराजी यास प्रदान करण्यात आला. कार्यालयीन प्रमुख श्री. महेश मोरे यांनी राष्ट्रीय खेळाडूंना ट्रॅक सूट देऊन प्रायोजकत्व स्वीकारले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच विविध क्रीडा बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोपाल सोमानी यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. महादेव टेंकाळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे करियर अपॉर्च्युनिटी इन स्पोर्ट्स या विषयावरती गेस्ट लेक्चर दिले यावेळी माझ्यासोबत र...
07/03/2026

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे करियर अपॉर्च्युनिटी इन स्पोर्ट्स या विषयावरती गेस्ट लेक्चर दिले यावेळी माझ्यासोबत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे डॉ. अनिरुद्ध बिरादार हे उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज 23/03/2026 पोलीस भरती सराव परीक्षा क्रमांक-  02 आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्...
23/01/2026

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज 23/03/2026 पोलीस भरती सराव परीक्षा क्रमांक- 02 आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित असलेले खेळाडू व विद्यार्थी

Address

SHIVAJI CHOK LATUR
Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KRMD Sports Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to KRMD Sports Department:

Share