26/01/2026
सृष्टि फाउंडेशन, लाखनी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. झेंडा वंदन प्रतिष्ठित व्यापारी श्री पवन भाऊ भूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नागरिक, व्यापारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणाने करण्यात आला.
#2026