27/11/2023
समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले संपूर्ण आयुष्य वाहनारे, दयाळूपणा आणि निस्वार्थीपणाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री. बबन परब.
स्वतःच्या परिवारने नाकारलेल्यां चे परिवार होणे, निराधारां चे आधार होणे ह्याच उद्देशाने त्यांनी उभारला आनंदाश्रय.
आज कै. तर्फे सर यांच्या पुण्य स्मरणाचे अवचित्य साधुन या आनंदश्रय रुपी मंदिराला भेट देण्याची संधी आम्हा कुटुंबाला लाभली. त्या प्रसंगी फुल ना फुलाचि पाकळी म्हणून भेट देण्याचे भाग्य आम्हा कै. सिताराम सखाराम तर्फे (तर्फे सर) ट्र्स्ट ला लाभले.