Pedal क्रांती Bharat

Pedal क्रांती Bharat ्रांतीBharat
Two Pedals Can Change Our Future
🇮🇳

19 dec 2022   visited one small tutuion and student give mi their supporting autographs…..
20/12/2022

19 dec 2022 visited one small tutuion and student give mi their supporting autographs…..

19 dec 2022   visited “NANDGAON” highschool
20/12/2022

19 dec 2022 visited “NANDGAON” highschool

19 Dec 2022   visited “UMBARDE” highschool at vaibhavwadi…. And take supporting autographs of students…..great discussio...
20/12/2022

19 Dec 2022 visited “UMBARDE” highschool at vaibhavwadi…. And take supporting autographs of students…..great discussion about how to take care while cycling….

Yesterday 19 December 2022 on monday   visited small village school which is situated in “HET” village at vaibhavwadi. G...
20/12/2022

Yesterday 19 December 2022 on monday visited small village school which is situated in “HET” village at vaibhavwadi. Great support and great conversation with students…

The continuation of this incredible journey brought us to a super supportive crowd of Jay Ganesh highschool ….
15/12/2022

The continuation of this incredible journey brought us to a super supportive crowd of Jay Ganesh highschool ….

Day 2 of our awareness started with an excellent crowd of students from Rosary English School Malvan …..
15/12/2022

Day 2 of our awareness started with an excellent crowd of students from Rosary English School Malvan …..

What a time in Malvan!! visited schools and colleges in malvan with the help of  on the 14th of December. Going around t...
15/12/2022

What a time in Malvan!! visited schools and colleges in malvan with the help of on the 14th of December. Going around the town meeting Children, other NGOs etc , The SKP college of Malvan welcomed us with whole heart. And The journey continues…………..


आज सकाळी    ्रांतीBHARAT (दोन पेडल्स तुमचे भविष्य बदलू शकतात) या सायकलींग अवेअरनेस मोहिमेंतर्गत लक्ष्मीबाई हलबे कॉलेज , ...
12/12/2022

आज सकाळी ्रांतीBHARAT (दोन पेडल्स तुमचे भविष्य बदलू शकतात) या सायकलींग अवेअरनेस मोहिमेंतर्गत लक्ष्मीबाई हलबे कॉलेज , दोडामार्ग येथे जाऊन विद्यार्थ्यांना सायकल निवडताना कोणती काळजी घ्यावी या बद्दल माहिती दिली.

्रांतीBharat

्रांतीBharat and

किती तो निरागस पणा गावामध्ये नवीन काहीतरी आलं तर गावातील लोक लगेच कुतूहलाने त्याकडे पाहतात आणि त्याला आपलंसं करून घेतात ...
11/12/2022

किती तो निरागस पणा गावामध्ये नवीन काहीतरी आलं तर गावातील लोक लगेच कुतूहलाने त्याकडे पाहतात आणि त्याला आपलंसं करून घेतात असंच काहीसा प्रत्यय मला भेडशी गावात आला. मित्राच्या घरी दोडामार्ग साटेली भेडशी मध्ये विश्रांतीस गेलो असता आजूबाजूची छोटी मुलं आणि काही मोठी माणसं कुतूहलाने माझ्याकडे बघायला लागली. आणि काल रात्रीपासूनच गावामध्ये जय जवान जय किसान ,भारत माता की जय अशा काहीशा घोषणा लहान मुलं रात्री देताना. मी ऐकले सकाळी उठून मी आणि माझा मित्र " - सायकलिंग अवेअरनेस साठी बाहेर पडत होतो त्या वेळेला शेजारील काही मंडळींनी आरती आणत औक्षण केले आणि शुभेच्छा दिल्या आत्ताच पुन्हा काही शेजारील मंडळींनी फोटो काढण्यासाठी आग्रह केला आता मी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागलो माझ्यासमोर एकच प्रश्न होता की गावातील मंडळी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले सुख शोधतात खरी गरज या खेडेगावातील मुलांच्या स्वप्नांना वाट मोकळी करून देण्याची आहे हे माझे मत . परंतु आजच्या या प्रसंगावरून मला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा मिळाली.

आज रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी    - दोन पेडल्स तुमचे भविष्य बदलू शकतात या सिंधुदुर्ग सायकल अवेअरनेस जर्नीच्या माध...
11/12/2022

आज रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी - दोन पेडल्स तुमचे भविष्य बदलू शकतात या सिंधुदुर्ग सायकल अवेअरनेस जर्नीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी या दोन गावात जाऊन तेथील लोकांना व विद्यार्थ्यांना सायकलिंग बद्दल मार्गदर्शन केले याप्रसंगी साटेली गावातील काही महिलांनी आमच्या या उपक्रमास औक्षण करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर तिलारी डॅम व पिके पेर चा डॅम या ठिकाणी जाऊन निसर्ग सौंदर्य अनुभवले या संपूर्ण प्रवासात लक्ष्मीबाई सिताराम हळबे कॉलेज दोडामार्ग तसेच एनसीसी कॅडेट आणि माझे मित्र प्रकाश नाईक यांनी सोबत दिली. 😁

“जय जवान जय किसान” अशा प्रकारचा थोडक्यात एक पेहेराव करून प्रवास केला.

Address

Kudal

Telephone

+919511299869

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pedal क्रांती Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pedal क्रांती Bharat:

Share