माझं - Kudal

माझं - Kudal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझं - Kudal, Youth Organization, Kudal.

17/11/2024

अशी आधुनिक E- Library
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यात
ब्रम्हपुरी सोडून कुठेच नाही ?

म्हणून म्हणतात....
विजयभाऊ वडेट्टीवार...
शब्दाचा पक्का आणि विकासाचा वादा!...

11/11/2024

महागाई विरोधात लढण्यासाठी
हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी
महाराष्ट्र पुन्हा बदलण्यासाठी
आलाय आपला पंजा...
आपल्या काँग्रेसचा पंजा...!!!

Indian National Congress - Maharashtra Inc India

11/11/2024

महागाई विरोधात लढण्यासाठी
हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी
महाराष्ट्र पुन्हा बदलण्यासाठी
आलाय आपला पंजा...
आपल्या काँग्रेसचा पंजा...!!!

09/11/2024

या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधकामात कमीशन खाल्लं जात त्या सरकारला महाराष्ट्र कशाला मतदान करेल ?

माझा बूथ माझी जबाबदारी' हाच खरा विजयाचा मुलमंत्रः विजय वडेट्टीवार
07/11/2024

माझा बूथ माझी जबाबदारी'
हाच खरा विजयाचा मुलमंत्रः विजय वडेट्टीवार

संघर्षाचे नाव तू विश्वासाचं नाव तू !
05/11/2024

संघर्षाचे नाव तू विश्वासाचं नाव तू !



04/11/2024

📍प्रचार दौरा !
मांगली, ता. ब्रम्हपुरी.

01/11/2024

नेत्यांतील माणूस आणि माणसातला नेता बघायला मिळतील अशी बोटांवर मोजण्या जितके नेते महाराष्ट्रात आहे.
असाच एक नेता आपल्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाला लाभला आहे.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर व सन्मान करणारा, माणुसकी आणि बांधिलकी जपणारा माणूस मनाचा नेता म्हणजे विजयभाऊ वडेट्टीवार.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ब्रम्हपुरी तालुका दौऱ्यावर असताना उदापूर येथील काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी त्यांनी संवाद साधला.
यानंतर त्यांनीं उदापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते श्री. ऋषिजी माटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. व मोठया आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी ऋषिजी माटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आगामी निवडणुकांमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी विजयभाऊ वडेट्टीवार यांना शुभ आशिर्वादासह शुभेच्छा दिल्या.
यावेळी एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे विरोधी पक्षनेते या पदापर्यंतचा प्रवास करताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपल्या सामान्य कार्यकर्त्यां प्रती प्रामाणिकता व सामाजिक बांधिलकी जोपासणारे सर्वसमावेशक नेतृत्व विजय वडेट्टीवार यांचे साधे सरळ स्वभाव पाहून गावकरी आनंदित झाले.

31/10/2024

कोरोना संकटात विजयभाऊंची होती साथ!
एक जबाबदार आमदार, जबाबदार नेता आणि माणुसकी जपणारे कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणजे आपले विजयभाऊ वडेट्टीवार.

28/10/2024

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी
ब्रम्हपुरी विधानसभेतील जनतेकडून
विजय वडेट्टीवारांसाठी खास गाणं.

चला अर्ज भरायला..
26/10/2024

चला अर्ज भरायला..

Address

Kudal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझं - Kudal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share