भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Kolhapur
  • भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान

भक्तिगंध  सेवा  प्रतिष्ठान charitable trust

श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण भक्तांमध्ये रुजवून त्याद्वारे सामाजिक व धार्मिक उन्नतीकरता प्रयत्न व्हावेत यासाठी प.पू.श्री दादा महाराज यांच्या आशिर्वादाने "भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान" ची स्थापना झालेली आहे. ( सहाय्यक धर्मादाय आयुक्त ,कोल्हापूर नोंदणी क्र. ई /२१९६/कोल्हापुर दि. २१.०९. २००९)
प्रतिष्ठानकडून अंधशाळा ,अनाथालय,वृधाश्रम ,यान्ना विविध स्वरूपात सहाय, गरजू रुग

्णांना वैध्यकीय मदत ,नद्या,मंदिरे ,तिर्थक्षेत्रे यांची स्वच्छता व जिर्णोध्दार ,वृक्षलागवड , योगशिबिरांचे आयोजन ,किर्तन,प्रवचन ,ग्रंथपारायण यातून ज्ञानयज्ञ ,भजनसेवा तसेच विविध धार्मिक उत्सव या स्वरूपात स्वामीसेवा केली जाते.
परमेश्वरापासूनच निर्माण झालेल्या विश्वामध्ये "शिवभावे-जिवसेवा "अर्थात ईश्वराच्या सर्वव्याकपतेवर अढळ श्रद्धा टःएवून निष्काम भावनेने केलेली मानव्जातीची सेवा हा परमेश्वर प्राप्तीचा सुगम मार्ग आहे.
प्रतिष्ठान देव,देश आणि धर्मासाठी अध्यात्मिक कार्यामध्ये सेवारत आहे. या स्वामीकार्यात सहभागी होऊ इचछ्छिणार्यांचे प्रतिष्ठान नेहमी स्वागतच करेल .स्वामी ॐ !

Address

Kolhapur
416012

Telephone

8888378378

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान:

Shortcuts

Share