shashvat foudation शाश्वत फाउंडेशन

shashvat foudation शाश्वत फाउंडेशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shashvat foudation शाश्वत फाउंडेशन, Nonprofit Organization, main Road, Kolhapur.

शाश्वत फाउंडेशन, कोल्हापूर हे पर्यावरण, आरोग्य, कृषी, उद्योग, तंत्रज्ञान तसेच सामाजिक-सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये ग्रामविकासासाठी कार्यरत असलेले एक प्रतिष्ठित फाउंडेशन आहे.

सह्याद्री राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025शाश्वत फाउंडेशन कोल्हापूर, न्यू कॉलेज मराठी विभाग,कोल्हापूर, भाषा विकास संशोध...
10/09/2025

सह्याद्री राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025

शाश्वत फाउंडेशन कोल्हापूर, न्यू कॉलेज मराठी विभाग,कोल्हापूर, भाषा विकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सह्याद्री राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025 आयोजित करण्यात येत आहे.त्यासाठीचा प्रवेश अर्ज

ही राज्यस्तरीय स्पर्धा जागतिक लोकशाही दिनानिमित्त दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेसाठीची पारितोषिके खालील प्रमाणे.

प्रथम पारितोषिक : १५००० रुपये आणि सन्मान चिन्ह
द्वितीय पारितोषिक : १०.००० रुपये आणि सन्मान चिन्ह
तृतीय पारितोषिक : ७,००० रुपये आणि सन्मान चिन्ह

सहभागी होण्यासाठी हा गुगल फॉर्म भरा.

https://forms.gle/umvUhGEe1xzEfuY17

Address

Main Road
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shashvat foudation शाश्वत फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share