Updates of Waves Of Happiness,Kolhapur

Updates of Waves Of Happiness,Kolhapur This page is specially made for providing correct and in-details information regarding different activities going to conduct by Art Of Living in kolhapur

15/03/2024
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सांस्कृतीक मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने "इंडिया मेडिटेट्स" हे अभियान दिनांक 24 ते...
22/07/2023

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सांस्कृतीक मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने "इंडिया मेडिटेट्स" हे अभियान दिनांक 24 ते 31 जुलै असे 8 दिवस 🧘🏻‍♀️ मोफत ध्यान सत्र 🧘🏻‍♂️सुरू होत आहे.

यामध्ये आपण दिवसातून आठ वेळा
(6am,7am,8am, 2pm,3pm,6pm,7pm,8pm)
यापैकी कोणत्याही एका वेळेत आपल्या वेळेनुसार ध्यान करू शकता/ शिकू शकता.

यानंतर आपल्याला 'सहभागी सर्टिफिकेट' सुद्धा मिळणार आहे.

आजच खाली दिलेल्या लिंक वर रजिस्ट्रेशन करा आणि भारतातील सर्वात मोठ्या ध्यान शिबिरात सामील व्हा 😍

Join INDIA's Largest ONLINE & FREE Meditation Campaign! 🧘🏼‍♂️


More than 250000+ people have already joined!

👉🏻 Deep Relaxing Meditation😇
👉🏻 Multiple Batches ⏰
👉🏻 Certi. from Govt. of India🇮🇳
👉🏻 Sessions by Experts from the Art of Living 💯

Register now to join Meditation whatsapp group-🔽

24th to 31st July 2023

🙏🏻🪷🙏🏻 आमंत्रण🙏🏻🪷🙏🏻आंतरराष्ट्रीय संस्था आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक आणि विश्वशांती दूत परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर ज...
28/01/2023

🙏🏻🪷🙏🏻 आमंत्रण🙏🏻🪷🙏🏻
आंतरराष्ट्रीय संस्था आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक आणि विश्वशांती दूत परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्यासोबत कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे ३१ जानेवारी २०२३ रोज़ी सायं.६ वाजता 'महासत्संग' व १ फ़ेब्रूवरी २०२३ रोज़ी सकाळी ७ वाजता 'महालक्ष्मी होम' होणार आहे.

गुरुदेवंच्या सानिध्यात आपल्या सर्वांना ध्यान, ज्ञान व महासत्संग अनुभवाची सुर्वण संधी आहे. तरी गुरुदेवांच्या उपस्थितीमध्ये होणार्‍या ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.

-आर्ट ऑफ लिव्हिंग कोल्हापूर परिवार🙏🏻

40 वर्षांपासून, 150 हून अधिक देशातील, 37कोटीहून अधिक लोकांनी अनुभवलेले शिबिर...आत्मसात करूयात 'सुदर्शन क्रिया' तसेच योग,...
19/12/2021

40 वर्षांपासून, 150 हून अधिक देशातील, 37कोटीहून अधिक लोकांनी अनुभवलेले शिबिर...
आत्मसात करूयात 'सुदर्शन क्रिया' तसेच योग, प्राणायाम, ध्यान, अमूल्य ज्ञान

तारीख: दि. २२ ते २६ डिसेंबर २०२१
ठिकाण : २ रा मजला, स्टर्लिंग टॉवर, शाहूपुरी, कोल्हापुर.

रजिस्ट्रेशनसाठी लिंकवर क्लिक करा
बॅच 1 : सकाळी ६:३० ते ९
लिंक : http://aolt.in/604584

बॅच 2 : संध्याकाळी ६:३० ते ९
लिंक : http://aolt.in/604585

श्री श्री तत्वा प्रॉडक्ट्स प्रदर्शनी व आरोग्य चिकित्सा-नाडी परीक्षेसाठी आजच आवश्य भेट द्या...
23/10/2021

श्री श्री तत्वा प्रॉडक्ट्स प्रदर्शनी व आरोग्य चिकित्सा-नाडी परीक्षेसाठी आजच आवश्य भेट द्या...

Address

Shahupuri
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Updates of Waves Of Happiness,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Updates of Waves Of Happiness,Kolhapur:

Share