Save Life Charitable Trust - Kolhapur

Save Life Charitable Trust - Kolhapur Save LiFE charitable trust is an register social welfare organization, its an 'mission' starts for save Life.we believe Jesus is the only saviour...

30/04/2026

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 144 जणांनी केले रक्तदान !

कोल्हापूर : दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक बिंदू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेव्ह लाईफ चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात एकूण 144 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या शिबिरामध्ये युवकांसह विविध वयोगटातील स्त्री -पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.सदर कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती आणि विशेषेकरून समिती अध्यक्ष मा.आमदार राजीवजी आवळे साहेब, तसेच समिती मार्गदर्शक मा.उत्तम दादा कांबळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

“रक्तदान सोबतच ट्रस्टच्या वतीने संविधान पथनाट्य, महापुरुषांचे विचार आणि संविधानातील मूलभूत अधिकार यांचे डिजिटल बोर्ड माध्यमातून भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले होते .

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेव्ह लाईफ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा.विवेक भोसले, सेक्रेटरी मा.स्टीफन आवळे तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे पालक मंत्री मा. प्रकाशजी आबिटकर साहेब , महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग,विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर, खा. धनंजय महाडिक साहेब,आ. सतेज पाटील साहेब,मा.खासदार संजय मंडलिक दादा ,जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ताजी ,कोमनपा नूतन आयुक्त राजेंद्र भारूड साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या* .

तरी संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमांमुळे मोठा उत्साह पहावयास मिळाला

धन्यवाद, सर्वांना सविनय जय भिम🙏

Address

Khrist Pratikshalay, Plot No. 01, Near Royal School English, Unchgaon
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8am

Telephone

919970824300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Save Life Charitable Trust - Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Save Life Charitable Trust - Kolhapur:

Shortcuts

Share