सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था

  • Home
  • India
  • Kolhapur
  • सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था

सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था sarvoday

 #खामगाव_शिबीर....⚔️🚩खामगाव येथे  #श्री_संत_सेवा_संघ व  #सव्यसाचि_गुरुकुलम् यांच्या माध्यमातून  #भव्य_शिवकालीन_युद्धकला_...
06/05/2026

#खामगाव_शिबीर....⚔️🚩

खामगाव येथे
#श्री_संत_सेवा_संघ व #सव्यसाचि_गुरुकुलम् यांच्या माध्यमातून
#भव्य_शिवकालीन_युद्धकला_व_स्वसंरक्षण_प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
दि. 19 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खूप सुंदर असे शिबीर झाले.

या शिबिराचा समारोप दि. 26 एप्रिल रोजी पार पडला. मुलांनी खूप सुंदररित्या सादरीकरण केले. या शिबिरामध्ये 10 वर्षापासून 35 वर्षापर्यंत शिबिरार्थीं सहभागी झाले होते. या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून बाबासाहेब शिंदे व मारुती दादा सावंत गेले होते.

- सव्यसाचि गुरुकुलम्
8055556005
9623851285

 ा_येथे_व्याख्यान......🚩कोदंडधारी युद्धकला प्रशिक्षण वर्गावरील आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मान...✨💫शिवकालीन युद्धकलेची चित्...
02/04/2026

ा_येथे_व्याख्यान......🚩

कोदंडधारी युद्धकला प्रशिक्षण वर्गावरील
आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मान...✨💫
शिवकालीन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके....⚔️

अवघे अवघे या....

- सव्यसाचि गुरुकुलम्

02/04/2026

🕉️ #हनुमान_जयंती...🚩

“भक्ति में शक्ति है,
और शक्ति में ही विजय का मार्ग।”

अजर-अमर, अतुलित बलधाम,
रामभक्ति के सर्वोच्च प्रतीक
भगवान हनुमान
के प्राकट्य दिवस पर
कोटि-कोटि नमन।

उन्होंने सिखाया—
✨ निःस्वार्थ सेवा
✨ अटूट भक्ति
✨ अदम्य साहस

🚩 जहाँ राम का नाम है,
वहाँ हनुमान का धाम है।

🙏 हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाए....!!!

- सव्यसाचि गुरुकुलम्

#हनुमानजयंती



 #सर्वांना_एक_कळकळीची_विनंती...। 🙏🏻🙏🏻🙏🏻आपल्या गुरुकुलवरती होणाऱ्या उन्हाळी शिबिर म्हणजे  #शिवकालीन_युद्धकला_प्रशिक्षण_शि...
25/03/2026

#सर्वांना_एक_कळकळीची_विनंती...। 🙏🏻🙏🏻🙏🏻

आपल्या गुरुकुलवरती होणाऱ्या उन्हाळी शिबिर म्हणजे
#शिवकालीन_युद्धकला_प्रशिक्षण_शिबिर_२०२६ चे सर्वच प्रवेश पूर्ण झाले आहेत. यावर्षी आठ दिवसीय ०४ शिबिरांचे व पंधरा दिवसीय ०२ शिबिरांचे आयोजन केले होते. अवघ्या १० दिवसामध्ये सर्व प्रवेश पूर्ण झाले. गुरुकुलवरील असणाऱ्या भौतिक मर्यादा यामुळे केवळ ३७५ विद्यार्थ्यांनाच आम्ही प्रवेश देऊ शकलो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही कोणतीही सोशल मिडियावरती पोस्ट न करता सर्व प्रवेश पूर्ण झाले.

दरवर्षी आपण मागच्या शिबिरात ज्या लोकांना प्रवेश मिळाला नाही त्यांना आपण प्रथम प्राधान्य देतो, व त्याबरोबर जे नवीन संपर्क आले आहेत त्यांना प्राधान्य देतो यावेळी या लोकांचा प्रतिसाद इतका होता की पूर्वी झालेले शिबिरांचे आपले ६० पेक्षा अधिक समूह आहेत तर त्या एका ही समूहावर आपण कळवू शकलो नाही. कळवण्याअगोदरच आपले सर्व प्रवेश पूर्ण झाले. यावर्षी इतके प्रवेश होतील याची कल्पना आम्हाला ही नव्हती. त्याबद्दल आम्ही सर्व माजी शिबिरार्थ्यांचे व त्यांचा पालकांची क्षमा मागतो. शिवाय यावेळी झालेल्या अधिक प्रवेशामुळे आता आम्ही एकही विद्यार्थ्याला प्रवेश देऊ शकत नाही.

कृपया आमच्या असलेल्या भौतिक मर्यादा समजून घ्याव्यात आणि उदार अंतःकरणाने आम्हाला क्षमा करावी.🙏🏻

ज्यांना उन्हाळी शिबिरानंतर होणाऱ्या हिवाळी शिबीरा संदर्भात माहिती हवी असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वरून WHATSAPP GROUP मध्ये सहभागी व्हावे.

टिप :- खालील ग्रुप मध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रथम प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाईल.

🔗https://chat.whatsapp.com/KA5DBwryfSUAs1Og2YNQSH?mode=gi_t

- सव्यसाचि गुरुकुलम्🛕

 #गारगोटी_व्याख्यान.... 🚩 #धर्मवीर_बलिदान_मास.... 🔥⚔️  #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_भुदरगड रविवार दि. 15 मार्च रोजी धर...
19/03/2026

#गारगोटी_व्याख्यान.... 🚩
#धर्मवीर_बलिदान_मास.... 🔥⚔️
#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_भुदरगड

रविवार दि. 15 मार्च रोजी
धर्मवीर बलिदान मास निमित्त
गारगोटी येथे
आदरणीय श्री. लखन गुरुजींचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
तसेच शिवकालीन युद्धकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी केलेले बलिदान व त्याग आणि त्यांचे अपूर्ण असलेल्या स्वराज्याची स्थापना कशी करता येईल तसेच आपला प्राचीन भारत यामध्ये जन्म घेतलेले अनेक महापुरुष व त्यांनी केलेले कार्य आणि यांचे आपण वंशज तर आपण काय काय कार्य केले पाहिजे यावरती गुरुजींनी मार्गदर्शन केले. खूप सुंदर व्याख्यान झाले.

- Savysachi Gurukulam
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

16/03/2026

#बाबाराव_सावरकर_स्मृतिदिन

अखंड राष्ट्रभक्ति, त्याग और स्वतंत्रता संग्राम के अदम्य साहस के प्रतीक गणेश दामोदर सावरकर जी (बाबाराव सावरकर) को उनके स्मृतिदिन पर विनम्र अभिवादन।

उन्होंने अपने जीवन का हर क्षण
मातृभूमि की स्वतंत्रता के लिए समर्पित किया।
उनका संघर्ष, त्याग और बलिदान
हमेशा राष्ट्रप्रेम की प्रेरणा देता रहेगा।

बाबाराव सावरकर स्मृतिदिन पर शत-शत नमन।








Address

A/p/Wadiratnagiri, Jotiba Dongar, Tal-panhala, Dist-Kolhapur
Kolhapur
416229

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919623851285

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था:

Shortcuts

Share