14/05/2026
आज १४ मे २०२६.
रणधुरंदर , महापराक्रमी , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंती निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने रुईकर कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले...
जय शिवराय 🙏🏻जय शंभुराजे
🙏🏻 विनम्र अभिवादन🙏🏻
शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार कोल्हापूर - महाराष्ट्र