No Shave November Campaign For Cancer Patients

No Shave November Campaign For Cancer Patients Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from No Shave November Campaign For Cancer Patients, Charitable organisation, Kolhapur.

01/11/2023
31/10/2023

"No Shave November Campaign For Cancer Patients"

Start....

1 Nov to 30 Nov

11/12/2022

*नमस्कार मित्रहो* 🙏🙏

*वारणा कॅन्सर फौंडेशनच्या वतीने आर्थिक दुर्बल अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधे 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान "नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स" ही आंतरराष्ट्रीय मोहीम आपण राबविली.*
*आपण या मोहिमेसाठी आर्थिक मदत केलीत,याबद्दल आपले फौंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार.* 🙏🙏

*या मोहिमेमधे आपल्या सहकार्यामुळे जमलेल्या धनादेशाचे वाटप आज रविवार दि.11/12/2022 रोजी सकाळी 11.00 वा. होणार असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.* 🙏🙏

*आपली अशीच साथ दरवर्षी आम्हाला लाभूदे.* 🤝🤝

*स्थळ - महात्मा गांधी वाचनालय.*
*बहिरेवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर*

*दि - 11/12/2022*

*वार - रविवार*

*वेळ - स. 11.00 वा.*

*डॉ.अभिजीत जाधव*
*वारणा कॅन्सर फौंडेशन.*

 #धन्यवाद_गुरुजी🙏    संजीवन कोरोना फॅमिलीचे सदस्य आणि आमचे गुरु श्री.अमृत गुरुजी यांनी आर्थिक दुर्बल कॅन्सरग्रस्तांसाठी ...
22/11/2022

#धन्यवाद_गुरुजी🙏

संजीवन कोरोना फॅमिलीचे सदस्य आणि आमचे गुरु श्री.अमृत गुरुजी यांनी आर्थिक दुर्बल कॅन्सरग्रस्तांसाठी 100रु.आर्थिक मदत केली.

 #धन्यवाद_संभाजी 🙏संजीवन कोरोना फॅमिलीचे सदस्य आणि कोनवडे गावचे सुपूत्र श्री. संभाजी पाटील यांनी आर्थिक दुर्बल कॅन्सरग्र...
22/11/2022

#धन्यवाद_संभाजी 🙏

संजीवन कोरोना फॅमिलीचे सदस्य आणि कोनवडे गावचे सुपूत्र श्री. संभाजी पाटील यांनी आर्थिक दुर्बल कॅन्सरग्रस्तांसाठी 151रु.आर्थिक मदत केली. 🤝🤝

Address

Kolhapur
416113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when No Shave November Campaign For Cancer Patients posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share