Vishwapandhari

Vishwapandhari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishwapandhari, Nonprofit Organization, vishwapandhari, Kolhapur.

आज श्रावण शुद्ध अष्टमी श्री सद्गुरु देवनाथ महाराज यांचा संजीवन समाधी दिन      त्या निमित्त श्री सद्गुरु देवनाथ महाराज या...
20/08/2026

आज श्रावण शुद्ध अष्टमी श्री सद्गुरु देवनाथ महाराज यांचा संजीवन समाधी दिन
त्या निमित्त श्री सद्गुरु देवनाथ महाराज यांच्या समाधीची आजची पुजा

साधकांना सद्गुरूंच्या प्रवाहापर्यंतजावे लागते तरच त्याच्या साधनेचेपोषण होईल. साधना वाढीस लागेल. ॥ श्री सद्गुरू आनंदनाथ म...
20/08/2026

साधकांना सद्गुरूंच्या प्रवाहापर्यंत
जावे लागते तरच त्याच्या साधनेचे
पोषण होईल. साधना वाढीस लागेल.

॥ श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर ॥

🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

"20 ऑगस्ट २०२६श्री सद्गुरु देवनाथ महाराजपुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩               ...
20/08/2026

"20 ऑगस्ट २०२६
श्री सद्गुरु देवनाथ महाराज
पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन
🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

"

📍१९ ऑगस्ट , पैठण ,संभाजीनगरआनंदभुवन (देवनाथ महाराज समाधी मंदिर) मधील देवेश्वर  महादेव मंदिराचे नुतनीकरणाचे काम पुर्ण झाल...
19/08/2026

📍१९ ऑगस्ट , पैठण ,संभाजीनगर
आनंदभुवन (देवनाथ महाराज समाधी मंदिर) मधील देवेश्वर महादेव मंदिराचे नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले या निमित्ताने शिवपिंडीचा कलाकर्षण तसेच जलाधिवास धान्याधिवास करुन शिवपिंडी च्या खाली ,पारद ,औषधी रत्न , धातु ,वनस्पती अश्या अनेक गोष्टी घालुन पुर्नप्रतिष्ठापना श्री सद्गुरु आनंदनाथ महाराज सांगवडेकर व सौ विश्वा सांगवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली

आज कोल्हपुरातील दिलबहार तालीम मंडळाच्या गणेशोत्सवाच्या मंडपाचा  शुभारंभ श्री आनंदनाथ सांगवडेकर यांच्या हस्ते पार पडला या...
17/08/2026

आज कोल्हपुरातील दिलबहार तालीम मंडळाच्या गणेशोत्सवाच्या मंडपाचा शुभारंभ श्री आनंदनाथ सांगवडेकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमास उपस्थित राहिलो या वेळी माजी महापौर रामभाऊ फाळके, विनायक फाळके तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

शब्द संतांचे, अनुभूती आत्म्याची. ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार ।लावण्यरत्‍न भांडार । शारदेचें ॥ ३१ ॥ही ...
17/08/2026

शब्द संतांचे, अनुभूती आत्म्याची.

ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार ।लावण्यरत्‍न भांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
ही (कथा) सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. ॥१-३१॥

🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

15/08/2026

भगवंताच्या मुरलीने जगाला मोहिनी घातली तर त्यात नवल ते काय?

पण... त्याहूनी थोर असे जगद्गुरु संत तुकोबारायांचे अमृत अभंग...

जे ऐकून विठोबारायाच्या पायाखालची वीटही थरथरेल असे हे ""विठ्ठल स्पंद""

हृदयाला भेटणारे, हृदयातल्या विठ्ठलाला आळविणारे...

🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

प्रत्येक स्वप्नाची सुरुवात एका स्वतंत्र राष्ट्राच्या स्वप्नापासून झाली; आज त्या स्वप्नांना नवी दिशा देण्याची जबाबदारी आप...
15/08/2026

प्रत्येक स्वप्नाची सुरुवात एका स्वतंत्र राष्ट्राच्या स्वप्नापासून झाली; आज त्या स्वप्नांना नवी दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे.

भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सलाम! 🇮🇳

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

📍 १२ ऑगस्ट २०२६ ,कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कुल व ज्युनिअर कॅालेज सखी सावित्री मंच आयोजित इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीनींस...
13/08/2026

📍 १२ ऑगस्ट २०२६ ,कोल्हापूर
महाराष्ट्र हायस्कुल व ज्युनिअर कॅालेज सखी सावित्री मंच आयोजित इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीनींसाठी किशोरवयीन मुलींचा आहार व आरोग्य या विषयावर वैद्य सौ नारायणी सांगवडेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानास शाळेच्या विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता



भक्ती म्हणजे भगवंतावर / सद्गुरूच्या वरचे प्रेम.क्षणाक्षणाने वाढणारे प्रेम म्हणजे भक्ती.ती इतरांना दाखवण्याची वस्तू नाही ...
13/08/2026

भक्ती म्हणजे भगवंतावर / सद्गुरूच्या वरचे प्रेम.
क्षणाक्षणाने वाढणारे प्रेम म्हणजे भक्ती.
ती इतरांना दाखवण्याची वस्तू नाही तर ती
हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर
पडणारे प्रेम म्हणजे भक्ती.

॥ प.पू. श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर ॥

🚩श्री विश्वपंढरी , कोल्हापूर🚩

Address

Vishwapandhari
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 6am - 8:30pm
Tuesday 6am - 8:30pm
Wednesday 6am - 8:30pm
Thursday 6am - 8:30pm
Friday 6am - 8:30pm
Saturday 6am - 8:30pm
Sunday 6am - 8:30pm

Telephone

+917350683636

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwapandhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vishwapandhari:

Shortcuts

Share