Avani Sanstha

Avani Sanstha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Avani Sanstha, Non-Governmental Organization (NGO), Kolhapur.

Voices are rising stronger for dignity, equality, and basic human rights. 47 migrant workers came together to share thei...
28/03/2026

Voices are rising stronger for dignity, equality, and basic human rights. 47 migrant workers came together to share their struggles and demand what they truly deserve.

This is more than a conversation, it’s a movement for justice, basic needs, and the right to live with dignity. ✨

अभिमानाचा क्षण!अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांची महाराष्ट्र शासनाचा “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार (२...
16/03/2026

अभिमानाचा क्षण!

अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांची महाराष्ट्र शासनाचा “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार (२०२४-२५)” साठी निवड.
स्त्री शिक्षण व सामाजिक समतेसाठी
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची वाट चालणाऱ्या कार्याला सलाम!

हार्दिक अभिनंदन!




01/03/2026

Every child deserves a classroom, not a worksite. Avani Foundation reaches brick kilns and sugarcane fields to bring education, care, and hope to children who need it the most.

Your small contribution can create a big change. Donate Now and help us build a brighter future for these children.📚📖

27/02/2026

🌿 भव्य सेंद्रिय भाजीपाला व वाळवण महोत्सव २०२६ 🌿
अवनी संस्था आणि न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा प्रेरणादायी महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

शेतकऱ्यांकडून थेट मिळणारी शुद्ध व विश्वासार्ह सेंद्रिय उत्पादने, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

✨ निसर्गाशी नातं जपणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून धन्यवाद!

🌿 Grand Organic Vegetable & Dry Products Festival 2026 🌿
Successfully organized by Avani Sanstha & New College.

A wonderful initiative connecting farmers directly with consumers through pure and trustworthy organic products, guidance & live demonstrations.

✨ Thank you to everyone who supported and participated!

Migration should never mean missed education. Every child deserves a classroom, not a worksite. Brick kilns and sugarcan...
26/02/2026

Migration should never mean missed education. Every child deserves a classroom, not a worksite. Brick kilns and sugarcane fields cannot replace schools. Let’s bring migrant children back to learning, safety, and hope.

Donate now and help secure a child’s future today.

२६  व २७ फेब्रुवारी २०२७ रोजी अवश्य भेट द्या!
18/02/2026

२६ व २७ फेब्रुवारी २०२७ रोजी अवश्य भेट द्या!

30/11/2025
04/11/2025
“स्त्रीचा सन्मान हीच खरी शिवशाहीची ओळख आहे.” ------------------------------मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना...
31/10/2025

“स्त्रीचा सन्मान हीच खरी शिवशाहीची ओळख आहे.”

------------------------------

मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अवनि संस्था आयोजित “स्वाभिमानी बालहक्क अभियान” तर्फे
मा. अमोल येडगेसो (जिल्हाधिकारी ) कोल्हापूर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनातून पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या 👇

शिवकालीन शिक्षेच्या धर्तीवर कठोर शिक्षा प्रणाली लागू करावी.

अत्याचार प्रकरणांची सुनावणी ३० दिवसांच्या आत पूर्ण व्हावी.

जिल्हास्तरीय “बालसुरक्षा विशेष समिती” स्थापन करावी.

शाळा व महाविद्यालयांमध्ये “बालहक्क व स्त्रीसन्मान जनजागृती सत्रे” अनिवार्य करावीत.

सायबर अत्याचारांवर नियंत्रणासाठी विशेष युनिट स्थापन करावे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात “बालमैत्री डेस्क” कार्यान्वित करावी.

अवनि परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपल्या सहकार्याने आणि प्रेरणेने, अवनि संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनु...
11/10/2025

अवनि परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या सहकार्याने आणि प्रेरणेने, अवनि संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह रोखण्यासाठीची एक भक्कम चळवळ कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली जात आहे.
“जागर — बालविवाह रोखण्यासाठीचा” या प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत १८० पेक्षा अधिक बालविवाह रोखण्यात संस्थेला यश मिळाले आहे. हे सर्व आपल्या विशेष सहकार्यामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे शक्य झाले आहे.

अवनि आज शाळा, गावे, आणि महिलांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधाचे कार्य सातत्याने करत आहे.
अमिताभ बच्चनजींनी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना “कोण बनेगा करोडपती” या लोकप्रिय कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि आपल्या सामाजिक संवेदनशीलतेचा ठसा उमटविला.

आपल्या या प्रोत्साहनामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाहविरोधी चळवळ अधिक मजबूत आणि प्रभावी बनली आहे.

अनुराधा भोसले आणि संपूर्ण अवनि परिवाराकडून जेष्ठ सिनेअभिनेता अमिताभ बच्चनजींना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy Birthday to you from the Avani family!

With your support and inspiration, a strong movement to prevent child marriage is being successfully implemented in Kolhapur district under the guidance of the President of Avani Sanstha, Mrs. Anuradha Bhosale.
The organization has been successful in preventing more than 180 child marriages till date through the project “Jagar — To Prevent Child Marriage”. All this has been possible due to your special support and social commitment.

Avani is continuously working to prevent child marriage through awareness in schools, villages, and among women.
Amitabh Bachchanji took note of her work by inviting the President of Avani Sanstha, Anuradha Bhosale, in the popular program “Kon Banega Crorepati” and made an impression of his social sensitivity.

Due to your encouragement, the anti-child marriage movement in Kolhapur district has become stronger and more effective today.

Warm and heartfelt birthday wishes to veteran actor Amitabh Bachchan from Anuradha Bhosle and the entire Avani family!



Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avani Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Avani Sanstha:

Share