13/06/2026
*नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन*
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेच्या मान्यतेने कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ १० व्या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे *दि. ४ ते ६ जुलै २०२६* दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना *एकूण ₹१,१०,०००/-* ची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या *www.maharashtracarromassociation.com* या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली असून त्याची लिंक संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. *स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम मुदत दि. १४ जून २०२६* आहे.
मुंबईतील प्रवेश महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं. ६ ते ८ या वेळेत स्वीकारले जातील. इतर सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंची नावे त्यांच्या जिल्हा संघटनेमार्फतच स्वीकारण्यात येतील.
*अधिक माहितीसाठी संपर्क: ९९८७०४५४२९*
*अरुण केदार*
मानद सचिव
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन
.............................................
Under the aegis of Maharashtra Carrom Association and Kolhapur District Amateur Carrom Association, the 10th Shri Dattaraj Charitable Trust State Ranking Carrom Tournament will be held in memory of Late Ashok Pujari.
*Venue:* Hotel Mangalam, Narsobawadi, Tal. Shirol, Dist. Kolhapur
*Dates:* 4th to 6th July 2026
*Events:* Men’s Singles & Women’s Singles
Total cash prizes worth *₹1,10,000/-* will be awarded to the winners.
Entry forms are available on the official website of Maharashtra Carrom Association: *www.maharashtracarromassociation.com*. Online registration has been introduced and the link is available on the website.
Interested players should contact their respective District Associations. *The last date for entries is 14th June 2026.*
Entries from Mumbai will be accepted at Maharashtra Carrom Association, Parekh Mahal Bldg, Behind Ashray Hotel, Sakharam Keer Marg, Near Raja Rani Chowk, Shivaji Park, Dadar (W), between 6 PM to 8 PM. All other players must submit entries through their District Associations.
*For more details, contact: 9987045429*
*Arun Kedar*
Hon. Secretary
Maharashtra Carrom Association
https://www.maharashtracarromassociation.com/download/entry_form/2026/2026_10th_shree_dattaraj_charitable_trust_state_ranking_carrom_tournament_entry_form.pdf
Maharashtra Carrom Association Affiliated to All India Carrom Federation, Recongnised by Maharashtra Olympic Association and Maharashtra Kreeda Parishad organizing Maharashtra State Carrom Championships, Tournaments Sports Events for the Passionate Players, Carrom Lovers & Fans Since 1954