Shetakari shikshan Mandal Dholgarwdi

Shetakari shikshan Mandal Dholgarwdi Snake is the National Property.....

शाळेची  माझी  विद्यार्थिनी कु.आसावरी प्रमोद नेसरकर हिने शेतकरी  शिक्षण  मंडळाचे  संस्थापक, सत्यशोधक,  सर्पमित्र बाबुराव ...
13/09/2022

शाळेची माझी विद्यार्थिनी कु.आसावरी प्रमोद नेसरकर हिने शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक, सत्यशोधक, सर्पमित्र बाबुराव टक्केकर सरांचे जीवन चरित्रवर लिहलेली अप्रतिम कविता 👌

एक आठवण 2017 ला  आमदार संध्यादेवी कुपेकर यांना आमच्या संस्थेच्या व सरपोद्यांच्या कामानिमित्त दिलेली भेट त्यावेळी संस्थेच...
07/09/2022

एक आठवण
2017 ला आमदार संध्यादेवी कुपेकर यांना आमच्या संस्थेच्या व सरपोद्यांच्या कामानिमित्त दिलेली भेट त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे मामासाहेब लाड विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आर. बी. पाटील सर, लिपिक तानाजी टक्केकर, टी. एस. सुतार, व संदीप टक्केकर उपस्थित होते.

🙏
30/07/2022

🙏

22/08/2021

*💐अभिनंदन... अभिनंदन💐*
🏆🏆
__*एन. एम. एम. एस. परीक्षेचा गुणवत्तेचा खजिना म्हणजेच नागनवाडीची संजय गांधी शाळा...!*__

शैक्षणिक क्षेत्रात विविधांगी यश संपादन करणारी *शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी संचलित, संजय गांधी विद्यालय नागनवाडी* या शाळेने पुन्हा एकदा *NMMS परीक्षेत सालाबादप्रमाणे तालुक्यात प्रथम येण्याचा मान संपादित केला* आपल्या गुणवत्तेचा *झेंडा अटकेपार फडकवला.*

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी (NMMS Merit list 2021) maharashtra)जाहीर झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली होती.

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साली घेण्यात आलेल्या *इ.८ वी NMMS शिष्यवृत्ती* परीक्षेत आपल्या विद्यालयाचे *२५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र* झाले. शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे.

🥇 *शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे-*

*१. कु. गावडे राजनंदिनी संदीप (माडवळे) - १६० गुण (जिल्ह्यात १० वी व तालुक्यात १ ली)*

*२. डांगे यश वैभव (अलबादेवी) - १५८ गुण (जिल्ह्यात १६ वा व तालुक्यात २ रा)*

*३. कु.भोंगाळे अंजना अशोक (हिंडगांव) -१५१ गुण (जिल्ह्यात ५७ वी व तालुक्यात ३ री)*

*४. कु. कडूकर वैष्णवी प्रकाश (आसगोळी) १५० गुण (जिल्ह्यात ७० वी व तालुक्यात ५ वी)*

*५. सुतार यश विकास (चंदगड) - १४८ गुण (जिल्ह्यात १०२ वा व तालुक्यात ६ वा)(OBC)*

*६. गावडे रामचंद्र विठोबा (कुरणी) - १४६ गुण(जिल्ह्यात १२२ वा व तालुक्यात ७ वा)*

*७. कातकर विशाल विठ्ठल (बसर्गे) - १४६ गुण (जिल्ह्यात १२२ वा व तालुक्यात ७ वा)*

*८. कु. भोगण सृष्टी शंकर (शिनोळी) १४३ गुण (तालुक्यात ८ वी)*

*९. कु. निकम चंदना श्यामसुंदर (वाळकुळी) - १४३ गुण(तालुक्यात ८ वी)*

*१०. कु. तेजम आकांक्षा संजय (इनाम सावर्डे) - १४२ गुण*

*११. पाटील विठ्ठल तानाजी (जट्टेवाडी) - १४१ गुण*

*१२. कु. देसाई सई मनोहर (अडकूर) - १३८ गुण*

*१३. कु. आदकारी किशोरी अंकुश (शिरगाव) - १३८ गुण*

*१४. कु. गावडे आरती अर्जुन (आसगोळी) -१३८ गुण*

*१५. कु. देसाई प्रज्ञा पांडुरंग (दाटे) १३८ गुण*

*१६. कु. चांदेकर मधुरा मनोहर (हलकर्णी फाटा) - १३६ गुण*

*१७. कु. बेर्डे गौरांगी सुभाष (आसगोळी) - १३६ गुण*

*१८. पेडणेकर नारायण चिंतामणी (नांदवडे) - १३३ गुण*

*१९. कु. पाटील सृष्टी दिलीप (कडलगे खुर्द) - १३२ गुण*

*२०. कु. पाटील ऋतुजा रामलिंग (पोवाचीवाडी) - १२८ गुण(OBC)*

*२१. सातार्डेकर प्रथमेश परशराम (दाटे) - १२८ गुण(OBC)*

*२२. कोरी अनुज महेश (वाळकुळी) - १२५ गुण(OBC)*

*२३. पाटील विशाल दयानंद (बेळेभाट) - १०८ गुण(PH)*

*२४. तांबाळकर शिवप्रसाद राणोजी (सुळये) - १०२ गुण(OBC)*

*२५. नाईक सुशांत शिवाजी (वरगाव) - ९३ गुण(NT)*

सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक यांचे अभिनंदन!💐💐💐💐💐💐
*शुभेच्छूक-शेतकरी शिक्षण मंडळ, ढोलगरवाडी.संस्थेचे डॉ. नितीन चौगुले, तानाजी वाघमारे, धानबा कदम, दत्तात्रय पाटील,संदीप टक्केकर, संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक ,शिक्षक, शालेय समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी संजय गांधी विद्यालय, नागनवाडी.ता. चंदगड, जि. कोल्हापूर.*

सत्यशोधक, समाजसुधारक कै. बाबुराव टक्केकर सर ( संस्थापक, सेक्रेटरी शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी व गौरबाई शिक्षण संस्था को...
26/04/2021

सत्यशोधक, समाजसुधारक कै. बाबुराव टक्केकर सर ( संस्थापक, सेक्रेटरी शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी व गौरबाई शिक्षण संस्था कोलिक) यांचे बंधू संस्थापक उपाध्यक्ष तानाजी वाघमारे साहेब

Takkekar Family
06/03/2021

Takkekar Family

Happy Nagapanchami Festival
25/07/2020

Happy Nagapanchami Festival

05/12/2018

माझ्या वडिलांचे एकदम जवळचे, आमच्या कुटुंबाचे सल्लागार, शेतकरी शिक्षण मंडळाचे माजी जॉ. सेंक्रेटरी मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडीचे निवृत्त सिनी . क्लार्क मारुती निंगापा बोकडे (सर ) यांचे ह्रदयविकाराने निधन . टक्केकर कुटूंब कडुन भावपूर्ण श्रद्धांजली 💐

May The Joy, Cheer,Mirth And MerrimentOf This Divine FestivalSurround You Forever.May The Happiness,That This Season Bri...
21/10/2017

May The Joy, Cheer,
Mirth And Merriment
Of This Divine Festival
Surround You Forever.
May The Happiness,
That This Season Brings
Brighten Your Life
And, Hope The Year
Brings You Luck And
Fulfills All Your Dearest Dreams!
Happy Deepawali!

Address

At/Post:Dholarwadi Tal:Chandgad Dist:Kolhapur
Kolhapur
416507

Telephone

02320231038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shetakari shikshan Mandal Dholgarwdi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shetakari shikshan Mandal Dholgarwdi:

Share