28/11/2024
दरवर्षी प्रमाणे याही वर्षीची दिवाळी सण 2024 संकल्प प्रतिष्ठान रेठरे वारणा कडून अनाथ मुलांसोबत दिवाळी फराळ अणि जीवनावशक साहित्य देऊन, रोषणाई करून साजरी करण्यात आली.
तसेच या निमित्त शाहूवाडी अनाथ आश्रमा नवीन इमारत करिता स्वतःची जमीन दान करणाऱ्या चनवाड येथील दातृत्व जपणाऱ्या दाम्पत्याचे सत्कार संकल्प प्रतिष्ठान रेठरें वारणा यांच्या कडून करण्यात आला.
Yuva Pratishtan 04-05