शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala

  • Home
  • India
  • Kolhapur
  • शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala

शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अधिकृत फेसबुक पेज

रायगडावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचा,पराक्रमी,इतिहासाच्या उजळणीचा एक भव्य सोहळा म्हणून ओळखला जावा; यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत या सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणादायी असे शिवचरित्र जगभरातील लोकांपुढे जावे रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व अबाधित राहावे. या किल्ल्याचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व वाढावे असे प्रमुख उद्देश हा मोह्त्सव आयोजित करण्यामागे आहेत

17/08/2026
भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुरुपौर्णिमा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
29/07/2026

गुरुपौर्णिमा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा,अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द देणारा,आणि महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमान रुजवणा...
28/07/2026

अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा,
अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द देणारा,

आणि महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमान रुजवणारा...
तोच आमचा खरा गुरु आणि राजा! 🚩

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होऊन सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺🌸

देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमयी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !
25/07/2026

देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमयी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !

देहूनगरीत भक्तिमय वातावरणात पालखी प्रस्थान सोहळ्याने आषाढी वारीस प्रारंभ झाला. वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचे प्रती...
08/07/2026

देहूनगरीत भक्तिमय वातावरणात पालखी प्रस्थान सोहळ्याने आषाढी वारीस प्रारंभ झाला. वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान पूजनाचा सन्मान छत्रपती संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांना लाभला. यावेळी पालखीस स्वराज्याचा परंपरागत भगवा ध्वज अर्पण केला.

या सोहळ्यासाठी व पालखी पूजनासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना सपत्नीक आमंत्रित करण्यात आले होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व यौवराज शहाजी छत्रपती होते.

हा सन्मान दिल्याबद्दल सर्व संस्थान पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !

जगद्गुगुरू तुकाराम महाराज यांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा निमित्त सर्व वारकरी भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा !
07/07/2026

जगद्गुगुरू तुकाराम महाराज यांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा निमित्त सर्व वारकरी भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा !

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती!​सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे पुरस्कर्ते, रयतेचा कैवारी! शोषित आणि वंचित घट...
26/06/2026

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती!

​सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे पुरस्कर्ते, रयतेचा कैवारी! शोषित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे क्रांतीकारक विचारवंत राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩🙏

​ #राजर्षीशाहूमहाराज #लोकराजा #सामाजिकन्याय #जयंती

24/06/2026

अविस्मरणीय सोहळा !

शिवराज्याभिषेक सोहळा २०२६

Video credit -
voice

ून_६_जून

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवराज्याभिषेक सोहळा Shivrajyabhishek Sohala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share