Swara Welfare Foundation

Swara Welfare Foundation swara foundation is working on environment as well as medical and educational feild.

गोळीबार मैदान सातारा येथे सह्याद्री देवराई वतीने वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करताना सह्याद्री देवराई चे मा सयाजी शिंदे ...
05/02/2023

गोळीबार मैदान सातारा येथे सह्याद्री देवराई वतीने वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करताना सह्याद्री देवराई चे मा सयाजी शिंदे व स्वरा फाउंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर व मी

02/11/2022
शहर परिसरातील 50 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या वृक्षांना संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने हेरिटेज वृक्ष अधिसूचना ...
30/10/2022

शहर परिसरातील 50 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या वृक्षांना संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने हेरिटेज वृक्ष अधिसूचना कायदा लागू केला आहे. पण याबाबतची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेनी केली आहे का? याबाबत शंका आहे. कारण शहरातील जुने हेरिटेज वृक्ष खुले आम तोडले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी नागाळा पार्क कमानी जवळचा, भलामोठा आकाराचा, प्रचंड विस्तारलेल्या वटवृक्षाच्या सर्व फांद्या तोडल्या आहेत व फक्त खोडाचा बुंधा ठेवला आहे. हा हेरिटेज वृक्ष एका बिल्डरने झाटलेला आहे आणि आणि त्यासाठी मनपाची मान्यता मिळाली आहे, असे सांगितले जात आहे. पण मनपाच्या संबंधित अधिकारी यांनी, अशा प्रकारे फांद्या तोडण्याची मान्यता कशी काय दिली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अशा प्रकारे वृक्षतोड करण्यासाठी, शहरातील '"वनस्पती तज्ञ'" म्हणून, शासनाच्या कमिटीवर कार्यरत असणारी एक महान व्यक्ती या बिल्डरची Consultant आहे तर, वृक्षप्रेमी संघटना चालविणारे काही ढोंगी वृक्षप्रेमी याबाबत मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. स्व :ताला वृक्षप्रेमी, वृक्ष तज्ञ म्हणूवून घेणारच वृक्षांचे शत्रू बनले आहेत. अशा स्वार्थी व्यक्ती, मनपाचे संबंधित अधिकारी, वृक्ष प्राधिकरण समिती आणि वृक्षतोड करणारे मोठे लोक यांच्या विरोधात जन आंदोलन छेडणे आवश्यक आहे. कारण रितसर लेखी तक्रारी करून ही मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. बहुतांश लोक, मिडियाचे संबंधित लोक याबाबत चकार शब्द बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत.
यासाठी नि स्वार्थी निसर्ग प्रेमीनी एकत्रित येऊन आंदोलन करणे, न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहेत. आपण सर्वांनी एकत्र मिळून याबाबत विचार विनिमय करावा असे मी आवाहन करीत आहे. प्रत्येकानी आपल्या प्रतिक्रिया द्या.
डॉ मधुकर बाचुळकर कोल्हापूर

*वरिल झाडास कोल्हापुर महनगरपालिका यानि फान्द्या तोडन्याचि परवानगि दिलि त्यानुसार त्यानि संपुर्ण झाडाच्या फान्द्या तोडल्य...
25/10/2022

*वरिल झाडास कोल्हापुर महनगरपालिका यानि फान्द्या तोडन्याचि परवानगि दिलि त्यानुसार त्यानि संपुर्ण झाडाच्या फान्द्या तोडल्या अता तर कहरच करत अहे या झाडाला तोडन्याचि परवानगि देनार असल्याचे पर्यावरन अधिकारि कोमनपा यन्च्याकडुन समजते*
*तरि सर्व पर्यावरनप्रेमि नि व संस्था यानि झाड तोडन्यास परवानगि देउ नये असा तक्रार अर्ज करावा हि विनंती*

*हे झाड 100 वर्षे पुर्विचे असल्याने यास हेरिटेज दर्जा प्राप्त आहे वेळ प्रसगि या झाडास वाचविन्यासाथि न्यायालयात हि दाद मागन्याचि तयारि स्वरा फाउंडेशन ने केलि आहे*

हे कोल्हापुर आहे इथे झाड कधिहि तोडले जाते       हे कोल्हापुर आहे झाड तोडन्यास परवानगी घेतलि जात नाहि        हे कोल्हापुर...
24/10/2022

हे कोल्हापुर आहे इथे झाड कधिहि तोडले जाते
हे कोल्हापुर आहे झाड तोडन्यास परवानगी घेतलि जात नाहि
हे कोल्हापुर आहे एखादे झाड विनापरवाना तोडले तरि कोमनपा कडुन कोनतिच कारवाइ होत नाहि
हे कोल्हापुर आहे इथे चार ते पाच दिवसात एखादे झाड विनापरवाना तोडले जाते

हे दिवस थोडयाच दिवसात बदलतिल

प्रमोद जनार्दन माजगावकर
डायरेक्टर स्वरा फाउंडेशन

24/10/2022
साइक्स् एक्स्टेशन येथिल विनापरवाना झाड तोडनार्या व्यक्तिवर कारवाइ करने बाबात
22/10/2022

साइक्स् एक्स्टेशन येथिल विनापरवाना झाड तोडनार्या व्यक्तिवर कारवाइ करने बाबात

Address

481, Office No. 418 To 421, E Ward, Third Floor, Vinus Corner
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swara Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swara Welfare Foundation:

Share