28/09/2026
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर.
रोटरी समाज सेवा केंद्र,
रोटरी पार्किंसन्स पुनर्वसन केंद्र कोल्हापूर
आज योगा वर विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.मानसिक आरोग्य साध्या करण्यासाठी योगा व ध्यान हे सत्र घेण्यात आले. पार्किंसन्स वर मात करता यावी या साठी हे सत्र होते. या साठी रो.प्रा.प्रियांका पोळ यांनी सहकार्य केले.सर्वांनी खूप आनंदात हे सत्र पूर्ण केले.
संपर्क :आकाश बिरांजे 9011129563